बाळासाहेब थोरातांची राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका म्हणाले बारा-शून्य करण्याच्या…
अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- पक्ष संकटात सापडला, तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष झालो. अनेकांनी भाजपत पळ काढला. जिल्ह्यात बारा-शून्य करण्याच्या वल्गनाही केल्या, पण काय झाले? आपण श्रीरामपूरला भक्कम साथ देऊ. तुमचा संसार तुम्ही करा, आम्ही खंबीरपणे सोबत राहू. शेजारच्यासारखा सत्तेवर डोळा ठेवणार नाही, असे सांगत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकास्र साेडले. … Read more






