तुळशी विवाह संपले , आता उडणार हजारो लग्नांचा बार ! तीन महिन्यांत ‘हे’ ३५ लग्न मुहूर्त; जेवणासह सर्वच गोष्टींचा बदललाय ट्रेंड
यंदा अधिकमास होता. त्यानंतर आला पितृपक्ष ! यामुळे विवाह सोहळे थांबले होते. अनेक विवाहेच्छुक तरुणांची मांदियाळी सध्या लग्नाला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात साधारण १५ हजार लग्न होण्याची शक्यता आहे. तर राज्यात साधारण लाखभर किंवा त्यापेक्षा जास्त लाग्नसोहळे पार पडतील. नोव्हेंबर महिन्यात २७, २८ व २९ नोव्हेंबरच्या या तीन … Read more