नेवासा तालुक्यातील या भागात बिबट्याची दहशत ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा- रस्तापूर रोड परिसरातील वस्त्यावर बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर रोड लगत वस्तीवर राहणारे आदिनाथ वामन व रामनाथ वामन यांच्या वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून उसाच्या शेतातून वस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्या येत आहे. परिसरातील शेतकरी रामनाथ वामन यांना घराशेजारील उसात मंगळवारी रात्री प्रत्यक्ष … Read more