Ahmednagar Breaking : मंत्री विखे पाटील व माजीमंत्री आ. थोरात यांची छुपी युती ! मिलीभगत करुन सत्ता…

Ahmednagar Breaking : मंत्री विखे पाटील व माजीमंत्री आ. थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असतांना सन २००५ मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले, तेच आता दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भंडारदऱ्याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील, असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा खून ! मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांनी नकार

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जुन्या घाटामध्ये खून झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख पटली आहे. सदर मुलगी ही संगमनेर शहरातील रहिवासी असून अज्ञात आरोपीने या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा निघृण खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी परिसरातील जुन्या घाटामध्ये रविवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बायकोनेच संपविल नवऱ्याला ! गळा चिरून खून, तिघांची मदत अखेर सगळ्यांना झाली अटक…

Ahmednagar News

Ahmadnagar Breaking : संगमनेर खुर्द येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. या खुनात वापरलेला कोयताही पोलिसांनी नुकताच जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर खुर्द परिसरात (दि.१५) सप्टेंबर रोजी एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. संगमनेर खुर्द शिवारातील रमेश सुपेकर यांच्या शेतालगतच्या प्रवरा नदीच्या … Read more

Ahmednagar Crime : गावठी पिस्तुलासह ३ जिवंत काडतुसे जप्त

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : बेकादेशीरपणे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्याचा डाव घारगाव पोलिसांनी हाणून पाडल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे काही … Read more

भंडारदऱ्याचा खड्डेमय रिंगरोड पर्यटकांसाठी मोठा अडथळा ! तरच भंडारदयाला सुगीचे दिवस…

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र समजले जाते. दरवर्षी भंडारदरा पर्यटनासाठी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या प्रमुख शहरातुन तसेच राज्यासह परराज्यातुनही अनेक पर्यटक भंडारदऱ्याला भेट देत असतात. भंडारदऱ्याचा खरा निसर्ग हा धरणाच्या पाठीमागील बाजुला रिंगरोडला दडलेला आहे. या रिंगरोडवर वसुंधरा फॉल, कोलटेंभे धबधबा, सांदनदरी या प्रमुख पर्यटन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घाटामध्ये महिलेचा मृतदेह आढळला

संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी परिसरातील जुन्या घाटामध्ये काल रविवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिलेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या चंदनापुरी घाटामध्ये श्री गणपती मंदिराच्या पाठीमागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगर जिल्ह्यासाठी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात सोमवार दि.२५ ते गुरुवार दि. २८ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांना दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थीतीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी … Read more

कराराप्रमाणे आर्थिक व्यवहार गणेश कारखान्याने पूर्ण करावेत-तांबे

Ahmednagar News

Ahmednagar News : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेल्या सहकार्याची जाणीव गणेशच्या कामगारांना आहे. त्यामुळे कामगारांना राजकारणात आणि अर्थकराणात न ओढता कराराप्रमाणे सर्व अर्थिक व्यवहार गणेश कारखान्याने आधी पूर्ण करावेत, असे आवाहन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यात खळबळ उडवणाऱ्या हत्याकांडात आणखी एकाचा मृत्यू !

Ahmednagar News

Ahmednagar News: संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील हत्याकांडात तीन जणांची हत्या झाली होती तर तीन जण गंभीर जखमी होते. गंभीर तिघा जखमीपैकी चांगदेव धृपद गायकवाड यांचे शुक्रवारी रात्री शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या घटनेमध्ये एकूण चार जण मृत्युमुखी पडले आहेत. राहाता तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : अंब्रेला धबधबा पुन्हा सुरू

Ahmednagar News :

Ahmednagar News : भंडारदरा पर्यटनस्थळापैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेला धबधब्यामधून शनिवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून अंबेला धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरीकांसह इतर पर्यटकांनी मागणी केली होती.या शनिवारी व रविवारी तरी अंब्रेला धबधब्याचे दर्शन होणार असून त्यामुळे विकएंडच्या सुट्टीचा … Read more

कोल्हे कारखाना सहकारी संस्थांना शेअर्ससाठी अर्धी रक्कम देणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव १५१ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सेवा सहकारी संस्थांना केंद्र सरकारच्या ऑरगॅनिक संघ, राष्ट्रीय बीज सहसमिती व एक्सपोर्ट संघाचे सभासद न्हावे लागणार आहे. त्यासाठी शेअर्स ‘खरेदी करावे लागणार असून ‘अ’ वर्ग प्राप्त सक्षम सहकारी संस्थेला शेअर्स खरेदीसाठी लागणारी अर्धी रक्कम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना स्वतः भरेल. तसेच शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी … Read more

Ahmednagar News : वडिलांच्या दशक्रियाविधीत मुलाचा दुर्दैवी मृत्यू ! काक स्पर्श होण्याआधीच…

Ahmednagar News

Ahmednagar News : आश्वी संगमनेर तालुक्यातील पिंप्री- लौकी अजमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी घटना घडली. १० दिवसापूर्वी येथील जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. गुरुवार दि. २१ रोजी त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असताना काक स्पर्श होण्याआधीच त्यांचा मोठा मुलगा दिलिप (वय … Read more

खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपाचे काम – आमदार लहू कानडे

Ahmednagar news

Ahmednagar news : जातीजातीत भांडणे लावणे, नागरिकांना खोटी आश्वासने तसेच खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपाचे काम आहे. मात्र हे खोटारडे व जातीपातीचे राजकारण फार काळ चालणार नाही. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर मतदार संघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावातील मुसळवाडी येथे जनसंवाद यात्रेदरम्यान आयोजित बैठकीत … Read more

संगमनेर तालुक्यातील १४ भंगार दुकानांची पोलीस पथकांकडून एकाच वेळी तपासणी

Ahmednagar news

Ahmednagar news : संगमनेर शहर व तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तालुक्यातील १४ भंगार गोडाऊन व दुकानांची काल एकाच वेळी तपासणी केली. या तपासणीमध्ये पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहे. संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती अवजारे, शेतीपंप, केबल चोरी, बॅटरी या वस्तूंची चोरी होत आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैसर्गिक संबंधाचा त्रास ! संतप्त पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून केला पतीचा खून

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरनजीक असलेल्या एकलहरे शिवारातील बॅटरी व्यावसायिकाच्या बंगल्यावर दरोडा पडला नसून पत्नीनेच पती नईम पठाण याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती अनैसर्गिक संबंधासाठी छळत असल्याने पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून साडीने गळा आवळत पतीचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी, गुरूवार दि. २१ रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी … Read more

Shirdi Murder Case : शिर्डीत तिहेरी हत्याकांडाने खळबळ ! जावयाने पत्नी, मेव्हणा आणि सासूला संपवले पहा नक्की काय घडलं ?

Shirdi Murder Case

Shirdi Murder Case : कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोसकल्याची घटना राहाता तालुक्यातील शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथे गुरूवारी (दि. २१) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीसह मेव्हणा, आजीसासू तिघांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोराची सासू, सासरे आणि मेव्हणी असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या दिसेल … Read more

Ahmednagar News : दूधगंगा अपहारातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा अध्यादेश काढा

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमधील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहारातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याबाबत प्रस्ताव मंत्रालयात पाठवून अध्यादेश मिळवावा, अशी मागणी दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. महसूलमंत्री विखे पाटील हे काल गुरुवारी संगमनेर दौऱ्यावर आले असता दूधगंगा पतसंस्थेतील ठेवीदारांनी त्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लक्झरी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत झगडे फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका लक्झरी बसने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी (दि. २१) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झगडे फाटा येथून चांदेकसारेच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार बाळू माळी (वय ३५) झगडे फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाच्या … Read more