Share Market Scam : श्रीगोंदेकरांना झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला ! कोट्यवधी रुपयांची फसवणूक
Share Market Scam : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली शहरी भागातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घातल्याचे अनेक प्रकरणे गाजत असतानाच या फसवणुकीचे लोन आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील एकाने अनेक जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शेअरमार्केटमधून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा … Read more