विखे-कर्डिलेंना राहुरी तालुक्याचे देणे-घेणे नाही त्यांचे लक्ष्य राहुरीची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याकडे : आ. तनपुरे
१० वर्षे राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व ५ वर्षे सत्ताधारी सरकारचे लोकप्रतिनिधी असताना, ज्यांना राहुरी तालुक्यातील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारतीचा साधा प्रश्न समजला नाही, त्यांना आता निवडणूक जवळ येताच आमचा श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसतो. तालुक्यात आलेल्या विखे- कर्डिले यांना तालुक्याच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. हे दोघे राहुरीची बाजारपेठ कशी उद्ध्वस्त होईल, याकडे अधिक लक्ष … Read more