वळण परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेतील १६ वर्षे २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीने काल … Read more

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण … Read more

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासांत घेतला शोध

Ahmednagar News

Ahmednagar News : दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिस पथकाने २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, की एका १६ … Read more

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या सांडवे फाट्यावर सोमवारी (दि. २५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे … Read more

तालुक्यातील पाणवठ्यांत पडले पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पानवठे मार्चमध्येच कोरडेठाक पडले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली होती. वनविभाग तसेच लोक सहभागातून पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नगर तालुक्यात असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये हरिण, काळवीट, ससा, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, साळींदर, रानमांजर, … Read more

‘विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे हाल चालवलेत’

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण अडीच महिन्यांत एमआयडीसीकरिता मान्यता आणली. आता प्रलंबित तुकाईचारी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची राखरांगोळी चालवली असल्याचे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली. कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार ? मोदी ‘लहर’ की पवार ‘पॉवर’ काय चालणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आता आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. … Read more

Ahilyanagar News : पिकअप पलटली, पोलीस मदतीला धावले अन तीन गुन्हेगार जाळ्यात सापडले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : दुभाजकावर पिकअप धडकून पलटली. घटना समजताच नागरिकांसह पोलीस मदतीला धावले. पण वास्तव समोर येताच सर्वच थबकले. पीकपमध्ये काही मुद्देमाल सापडला व ते अपघातग्रस्त तिघे हे गुन्हेगार असल्याचे समोर आले. हा प्रकार घडलाय पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण शिवारात. अधिक माहिती अशी : रविवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची … Read more

Ahilyanagar News : मार्केटयार्डमधील दुकानास भीषण आग, ५० फूट उंचीचे धुराचे लोट..लाखोंचे नुकसान

Ahilyanagar News

Ahilyanagar News : श्रीगोंदा शहरातील मार्केटयार्ड मधील एका खताच्या दुकानाला आज सकाळी (२७ मार्च) आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की ५० ते ६० फूट उंचीचे धुराचे लोट दिसत होते. अधिक माहिती अशी : श्रीगोंदा मार्केटमध्ये एक खताचे दुकान आहे. या ठिकाणी रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक, औषधांची विक्री केली जाते. बुधवारी सकाळी … Read more

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या सांडवे फाट्यावर सोमवारी (दि.२५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे जात … Read more

डोक्यात बाटली फोडून केले जखमी..! राहुरीत गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझे वाद झाले आहेत, मी विनाकारण कशाला वाद घालू, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुतिक किशोर डागवाले (रा. तनपूरेवाडी, राहुरी) हा तरुण त्याचे मित्र दत्ता गोलवड, सुभाष तोरणे तसेच आरोपी … Read more

Ahmednagar News : श्रीगोंद्यातून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक येथील द्राक्ष व्यापाऱ्याचे श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील शेंडगेवाडी परिसरात चार इसमांनी गाडीला कट मारल्याचे कारण सांगत मारहाण करत रात्री सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण करून काष्टीकडे पसार झाल्याची घटना घडली असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सौरभ रमेश शेवाळे (रा. कळवण जि. नाशिक) असे अपहरण झालेल्या द्राक्ष व्यापाऱ्याचे नाव … Read more

‘मी भाजपाचा खानदानी कार्यकर्ता आहे, पण….’, आमदार राम शिंदे यांचे विखे यांच्या उमेदवारीबाबत मोठं विधान

Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe

Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe : 2019 मध्ये नगरच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील काँग्रेसमधून भाजपा मध्ये आले. त्यांचे भाजपावासी होण्याचे निमित्त होते लोकसभेची उमेदवारी. ते निमित्त भाजपामध्ये आल्यानंतर साध्य झाले. त्यांना दिवंगत दिलीप गांधी यांच्या जागेवरून म्हणजेच नगर दक्षिण मधून तिकीट मिळाले. निवडणुकीत विखे … Read more

भाजपाचा उमेदवार फिक्स, पण……; शिवसेनेच्या मंचावर खासदार सुजय विखे पाटील यांची चौफेर फटकेबाजी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा देखील समावेश आहे. यावेळी देखील भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विद्यमान खासदार महोदयांना पुन्हा एकदा नगर दक्षिणचा गड लढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. … Read more

Ahilyanagr News : पत्नीसह मुलींना जाळून मारले, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्याकांड

Ahilyanagr News

Ahilyanagr News : नगर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आईसह दोन मुलींना जाळून टाकून त्यांची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी (२५ मार्च) नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. सुनील लांडगे असे आरोपी नाव आहे. अधिक माहिती अशी : अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील … Read more

राहुरी खूर्द परिसरात बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी खुर्द परिसरात महापारेषणच्या सबस्टेशनमागे महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या शेतामध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास जखमी आवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना माहिती दिली व सुरक्षा अधिकारी … Read more

राहुरीचा येता आठवडे बाजार बुधवारी भरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार शिव जयंती व महावीर जयंती असल्याने बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे. तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने आणि याच दिवशी राहुरी शहरातील आठवडे बाजार … Read more

मंदिरात चोरी करणारा चोरटा पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने २४ तासाच्या आत पकडला आहे. महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील, ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोनार गल्लीत श्रीरामाचे मंदिर असून, तेथे बाळासाहेब आनंदा बेल्हेकर हे … Read more