Ahmednagar News : दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी … Read more