Ahmednagar Breaking : हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा ! ‘त्या’ १२ महिलांची सुटका
Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील दोन हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बारा महिला व ग्राहकांना रंगेहात पकडले. या कारवाईत २८ हजार रुपयांची रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक चालक व ग्राहकावर स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे तसेच पोलिस उपनिरीक्षक … Read more