पर्यटन व जलसंधारणासाठी ९ कोटी मंजूर : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील विविध गावांमध्ये पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली. माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून मतदारसंघात पर्यटन विकासासाठी चार कोटी तर जलसंधारण … Read more

विविकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे पारनेरसाठी योगदान काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक पिढ्या विखे पाटलांनी पारनेर तालुक्‍यात राजकारण करून सत्ता भोगली असून, विकासाच्या गप्पा मारणार्‍या विखे यांचे पारनेरसाठी योगदान काय ? असा हल्लाबोल आमदार निलेश ल॑के यांनी विखे पिता- पुत्रांवर येथील विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केला. विकासाच्या वल्गना करणाऱ्या खासदार सुजय विखे यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही, असा आरोपही … Read more

पाथर्डीत चोरट्यांच्या धुमाकूळ; दोन जण जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे यांच्या घरावर नऊ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या वेळी चोरटयांनी सत्तुरचा धाक दाखवून रोख ६० हजार रुपये, तीस हजारांचे सोन्याचे दागिने व तीन मोबईल, असा ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या वेळी चोरटयांनी केलेल्या हल्ल्यात बाबासाहेब ढाकणे व त्यांचे जावई मारुती खेडकर हे जखमी झाले आहेत. … Read more

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतराचा ठराव मंजूर..! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले. यावेळी सर्व लढ्यात सहभागी झालेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती महिला व बालकल्याण महानगरपालिका कलावती शेळके, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ, सागर बोरुडे, नितीन बारस्कर, धनगर सेवा संघाचे अध्यक्ष … Read more

मोठी बातमी ! डॉ. सुजय विखे यांना तिकीट मिळताच अजित दादांना धक्का, निलेश लंके यांच्या घरवापसीच ठरलं ; आज शरद पवार गटात प्रवेश करणार

Aamdar Nilesh Lanke News

Aamdar Nilesh Lanke News : लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोग 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेणार आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला तिकीट दिले पाहिजे यासाठी मंथन करत असून आगामी निवडणुकीसाठी उमेदवार फायनल … Read more

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या जागा जिंकणार ! अहमदनगर मध्ये कोणाचा होणार विजय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला लागले आहेत. 19 एप्रिलला प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार असून संपूर्ण देशभर एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार … Read more

Ahmednagar Mahavitaran : ग्राहकाकडून महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

Ahmednagar Mahavitaran

Ahmednagar Mahavitaran : सहा महिन्यापासून थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केले. नंतर बिल भरल्याने कनेक्शन जोडून दिले; परंतू लाईट चालू झाली नाही. त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की माधव अमृता हिलीम (वय ३१ वर्षे), हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कत्तलखाना चालकांचा गोरक्षकांवर हल्ला

गोहत्या रोखण्याच्या उद्देशाने अमरापूर, ता. शेवगाव येथे गेलेल्या गोरक्षकांवर कत्तलखाना चालकांनी केलेल्या हल्ल्यात एक गोरक्षक जबर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्यात दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. सोमवार (दि.११) रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली ! तब्बल ‘इतक्या’ टँकरद्वारे जिल्ह्यात होतोय पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने टंचाईची दाहकता वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपातळी खोल गेल्याने विहिरीसह कूपनलिका कोरड्या होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ गावे आणि २१० वाड्यांना ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याद्वारे ७६ हजार ६३३ लोकांची तहान भागविली जात आहे. … Read more

स्टेट बँकेसमोर राजकीय पक्षांची निदर्शने ! जनतेला व देशाला खड्यात घालण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केले

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने स्टेट बँकेच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर सोमवारी (दि ११) निदर्शने करण्यात आली. देशातील महत्त्वाचे पाच कायदे मोडून इलेक्ट्रोल बॉक्षडची तरतूद करण्यात आली, या इलेक्ट्रोल बॉक्षडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने उद्योगपतीक्षकडून हजारो करोड रुपये मिळवले असून, त्या बदल्यात त्या उद्योगपतींना लाभ होईल अशी … Read more

Ahmednagar Crime : पाणी शेतात आल्याच्या कारणावरून दोघांकडून एकाला मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोटारीचे पाणी शेतात आल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी बाबासाहेब तनपुरे यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. ६ मार्च २०२४ रोजी घडली. या घटने बाबत दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बाबासाहेब चिमाजी तनपुरे, वय ५९ वर्षे, रा. तनपुरेवाडी, ता. … Read more

महिलेने पाठविले मुख्यमंत्र्यांना मंगळसूत्र ! बळकवलेल्या जागे संदर्भात न्याय मिळेना

Ahmednagar News

Ahmednagar News : बळकवलेली जागा पुन्हा मिळावी,यासाठी प्रयत्न करूनही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंगळसूत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. शहरातील मालदाड रोड परिसरात राहणाऱ्या रेखा विनोद सातपुते या महिलेने हे पाऊल उचलले आहे. सदर महिलेच्या परिवाराची जागा मालदाड रोड परिसरात आहे. सदर जमीन त्यांना वारसाने मिळालेली आहे. या … Read more

हरवलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे ! आजही तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील हरवलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल, याला जबाबदार आजचे लोकप्रतिनिधी आहेत. आजही तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आजी-माजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचे काम केले, अशी टीका मा. जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केली. आज (दि.११) रोजी जनशक्ती विकास आघाडीच्या … Read more

मोठी बातमी! ! चालू आवर्तनातून पाणीपुरवठ्याच्या तलावांना पाणी सोडा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व गोदावरी धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याचे जून अखेर शेती व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शिल्लक राहिलेले पाणी प्रवरा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांच्या … Read more

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव … Read more

ग्रामीण रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी : आ.मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळाचा १ कोटी ४० लक्ष निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळविण्यात अडचणी येत होत्या; परंतु गेल्या दीड वर्षात शिंदे – फडणवीस व पवार सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक निधी आणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात आली असून, ग्रामीण … Read more

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त … Read more

नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी : आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरडगावच्या विकासकामासाठी नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी दिला. परीसारातील रस्ते, पिण्याचे पाणी, जलसंधारणाची कामे, शाळाखोल्या, सभागृह, वीज यासाठीचा निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील कोरडगाव, कोळसांगवी येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे हभप … Read more