आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना रवळगाव, भागाच्या विकासासाठी भरीव विकास निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवानेते अनिल पांडुळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नतून येथील कब्रस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण … Read more

चोरी केलेले सोने विक्रीला घेवून आले अन् जेलमध्ये बसले ! ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चोरी केलेले सोने सोनाराकडे विक्रीला घेवून आले असता आरोपींना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले, चोरीच्या मोटारसायकलसह ५.४ तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आरोपींना एलसीबीच्या पथकाने २ किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले. लहू वृद्धेश्वर काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व दिनेश उर्फ बल्याराम अंगदभोसले (रा. कासारी, … Read more

नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार दोघांवर गुन्हा दाखल..!श्रीगोंदा तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका ९ वर्षांच्या मुलीवर नात्यातील एका जणाने आपल्या मित्रासह सुमारे एक महिनाभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोनही आरोपींना पोलिसांकडून अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः श्रीगोंदा परिसरातील एका गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन … Read more

अहमदनगर : रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

Ahmednagar News

Ahmednagar News : स्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२, रा. पिंपळगाव वाघा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी ही घटना घडली. जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रूग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून … Read more

आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत ! मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार – आमदार लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत वाटते. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार असल्याचे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले. तालुक्यातील गोरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या भूमिपूजनासह २७ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन, तसेच सेवा संस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण आ. लंके यांच्या हस्ते … Read more

Milk Subsidy : ‘ह्या’मुळेच दुधाच्या अनुदानाचा लाभ ! डॉ. विखे पाटील स्पष्टच बोलले…

Milk Subsidy

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर … Read more

अहमदनगर पोलिसांची धडक कारवाई ! तलवारीने केक कापून स्टेटस ठेवणारा अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीने केक कापून तसा स्टेटस मोबाईलला ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप नवनाथ माळी (रा.मळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संदीप नवनाथ माळी याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापला असून त्याबाबतचा स्टेटस … Read more

दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे ग्रामीण विकासाला चालना – मंत्री नारायण राणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोळनेर सारख्या दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या दलालास मार्केटमध्ये कायमची बंदी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड या शेतकऱ्याला पुणे येथील मार्केटयार्ड परिसरामध्ये एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पुणे मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे व करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर मार्केट कमिटीच्या प्रशासनाने संबंधित … Read more

अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

Ahmednagar News

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, … Read more

अहमदनगरमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जमावाकडून एकाला बेदम मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी येथील तरूणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर शहाबुद्दीन पटेल (रा. भातोडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार … Read more

Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट

Madhi Yatra Ahmednagar

Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली. … Read more

अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात … Read more

Shrigonda Politics : आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण देऊन….

Shrigonda Politics

Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more

मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याच्या कामाला मिळणार गती

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याचे रूंदीकरण व साईडपटी काम व्हावे म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे. नगर सोलापूर नवीन बायपास रस्त्याचे काम झाले. मात्र येथील बायपास रस्ता ते उकरी नदी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने खा. विखे, आ.राम शिंदे यांना देखील भाजपाचे नेते … Read more

पाण्याच्या टँकरसाठी आमदाराच्या पीएला फोन करावा लागतोय दोन आमदार अन एक खासदार असूनही जनता तहानेने व्याकुळ

 तालुक्यातील अनेक गावात टँकरची गरज असताना भाजपा व सत्ताधारी अद्यापी शासकीय टँकर द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी काही गावात टँकर सुरू केले आहेत. मात्र त्यांच्या टँकरसाठी त्याच्या पिए बरोबर संपर्क साधावा लागतो. परंतु त्यांचे पीए कोणाशी नीट बोलत सुद्धा नाहीत. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अनेक गावात सरपंच आहेत. त्या गावात त्यांच्या … Read more