जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी..

Ahmednagar News

Ahmednagar News : काल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी … Read more

Ahmednagar News : नगरमधील वाडिया पार्कसाठी १५ कोटींचा निधी ! ‘या’ अत्याधुनिक सुविधा उभ्या राहणार

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरच्या वाडिया पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून खेळाडूंसाठी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी वाडिया पार्क संकुलाची पाहणी करत निधी देण्याचे … Read more

कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून … Read more

मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : चंद्रशेखर घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा, माणसांना पाणी व हाताला काम नाही. अशा ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जातीभेद केला जात आहे. मागील काळात मक्याचे कणीस, नारळ, असे विविध प्रकारचे चिन्ह घेणारे आता आगामी निवडणुकीत कुठले चिन्ह घेणार, आपल्याला माहित नाही, अशी टीका मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हिंद सेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ahmadnagar breaking

Ahmednagar breaking : अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, संस्थेला वकिला मार्फत नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषेदेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे, अनिल … Read more

जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (रा. कान्होपात्रा, नगर, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ३ मार्च २०२४ रोजी जामखेड येथील मुकादम आबेद बाबूलाल पठाण … Read more

Ahmednagar Leopard : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Ahmednagar Leopard

Ahmednagar Leopard : गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील शिरसगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. येथील शिरसगाव भागात गेल्या महिनाभरापासून २ बिबट्यांचा वावर होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत होती. पिंजरा लावण्याची वनविभागाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानंतर चांगदेव बकाल व किशोर बकाल यांच्या ऊसाच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यामध्ये … Read more

अहमदनगर सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुटुंबात कर्ता पुरुषच…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर सोलापूर महामार्गावर दहिगाव (ता. नगर) जवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने पुढे चाललेल्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने सायकलवरील ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) दुपारी तीनच्या सुमारास घडली. बबन मारुती हिंगे (वय ७०, रा. शिरढोण, ता.नगर) असे मयताचे नाव आहे मयत हिंगे हे कामानिमित्त शिराढोण येथून दहीगावकडे सायकलवर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! तर शून्य टक्के व्याजदर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, चालु वर्षों आज अखेर अल्पमुदत शेतीकर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव आहे. दि.३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करुन ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये गॅंगवार ! गोळीबार..मारहाण..एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव गेवराई रस्त्यावर गोळीबार व मारहाणीचा प्रकार घडला. ही घटना रविवारी घडली होती. यातील मारहाण करण्यात आलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अर्जुन पवार (रा. पुसद, जि.यवतमाळ), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश गणेश राठोड (रा. बजरंगनगर, ता पुसद, जि. यवतमाळ) याच्या फिर्यादीवरून सुरेश उर्फ पिन्या कापसेसह १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर … Read more

Nagar News : उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणा…

Nagar News

Nagar News : नगर तालुक्यातील वेगाने विकसीत होत असलेले चिचोंडी पाटील या गावाला उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणार आहे. चिचोंडी पाटील गावाला केळ तलावातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तलावातून उचललेले पाणी चिचोंडी गावात उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण यंत्रणेव्दारे गावात वितरीत केले जाते. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले, विहीरींचे … Read more

Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचे सांगत महिला पोलिसाने सराफाला 32 हजारांत गंडवले !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून एका तोतया महिला पोलिस अधिकाऱ्याने नगरच्या सराफ व्यावसायिकाची ३२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश विजय साळी (वय ४२ रा. रंगार गल्ली, आनंदी बाजार, नगर) असे फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून एक मोबाईल नंबर धारक व अमिनुद्दीन … Read more

अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्तावाला विरोध ! चोंडी किंवा जामखेडला…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. अहमदनगर या नावाला विरोध का, याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी करून इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये. प्रशासक असलेल्या आयुक्तांनी … Read more

रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी मंजूर : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्यातील विविध गावच्या रस्त्यांच्या कामासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून ३०/५४ अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील करंजी ते दगडवाडी भोसे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष, कामत शिंगवे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष तर नगर तालुक्यातील बहिरवाडी … Read more

पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात आडत्याकडून अहमदनगच्या शेतकऱ्यास मारहाण

Maharashtra News

Maharashtra News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड, यांना पुणे येथील मार्केटयार्ड परिसरात एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना घडून दोन दिवस उलटले तरी आद्यपही संबंधित अडत्यावर कारवाई झालेली नाही, संबंधित अडत्यावर दोन दिवसांत कारवाई करून त्यास अटक करण्यात यावी अन्यथा पुणे मार्केटला शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा … Read more

दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात !

Maharashtra News

Ahmednagar News : मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकार नसल्याने नुसत्या घोषणा केल्या गेल्या; परंतु निधी मिळत नव्हता. राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यामुळे दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात आला आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्यात ७० कि.मी रस्ते मंजूर झाले असून, तीन राज्यमार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

भाजप सरकारमुळे मतदारसंघात विकासाला गती – आमदार मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : चितळी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतील टप्पा २ च्या निधीतून चितळी-बऱ्हाणपूर, या चार कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उध्दव महाराज ढमाळ होते. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, चारुदत्त वाघ, पोपटराव कराळे, संभाजी राजळे, राधाकिसन राजळे, कृष्णा महाराज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारानंतर मारहाण आणि मृत्यू ! ‘त्या’ लोकांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव – गेवराई रस्त्यावर रविवारी झालेल्या गोळीबारानंतर मारहाण करण्यात आलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याचे नाव अर्जुन पवार रा. पुसद, जि. यवतमाळ, असे आहे. याप्रकरणी राजेश गणेश राठोड (वय-२८) रा. बजरंगनगर, ता. पुसद, जि. यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून सुरेश उर्फ पिन्या कापसे याच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न करणे व … Read more