अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यवसायिकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :  ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेवंते (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे अपघात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेवंते हे राहुरी फॅक्टरी येथील सराफ व्यावसायिक असून बुधवारी दुपारी नगर- मनमाड रोडवरील विळद शिवारात पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला. राहुरी फॅक्टरी येथील सचिन शेवंते हे त्यांच्या दुचाकीवरून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज ५८:रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे. जिल्हा सामान्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ झालीय. नगर ग्रामीण ६,नगर शहर ५,राहाता १, पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट ०५ ,संगमनेर १६, श्रीगोंदा ६, जामखेड ३, श्रीरामपूर ०२ येथील रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर … Read more

प्रतिजेजुरी कोरठण खंडोबा मंदिर परिसरातून चांदीच्या पादुकांची पहाटे चोरी

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबा मंदिर परिसरात पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसा यांच्या घोड्यावर स्वार असलेल्या मूर्तीसमोरील ४०० ग्रॅमच्या चांदीच्या पादुकांची सोमवारी पहाटे चोरी झाली. मूळ मंदिरातील मूर्ती, पादुका व इतर वस्तू मात्र सुरक्षित आहेत. सोमवती अमावास्येनिमित्त कोरठण गडावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्धा जिल्ह्यातील मनोरुग्ण तरुणीवर कल्याण रोडवर वाहनामध्ये अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- एका मनोरुग्ण तरुणीवर अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली … Read more

श्रीगोंद्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली,आज ‘या’ गावांत आढळले रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार पाच जण वाढले असून काष्टीत नवा रुग्ण मिळाला आहे. तर हंगेवाडीत कोरोनाने शिरकाव केला आहे. आजच्या अहवालात बेलवंडी येथे दोघे पॉझिटीव्ह आले आहेत. राहिंजवाडी येथे नवा रुग्ण सापडला. हंगेवाडी येथे पुण्यावरून आलेला व्यक्ती बाधित आढळला. देवदैठण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिवसभरात १६५ नवे रुग्ण,आणखी चौघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने आणखी चार जणांचा बळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात १६५ नवे रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या २ हजार १९२ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ दिवसांपासून रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यापूर्वी केवळ १५ जणांचे बळी तीन महिन्यांत कोरोनाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्षाच्या बंगल्याशेजारी कोरोनाचा संशयित रुग्णाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- आज संगमनेर तालुक्यात पुन्हा एका 48 वर्षीय कोरोनाच्या संशियताची मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  परंतु सदर व्यक्तीचा कोविड आरटीपीसीआर अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोना संशयित असल्याने त्याची नोंद कोरोनाबधितांच्या यादीत झालेली नसून संशयित म्हणून घेतलेली आहे. ही व्यक्ती विद्यानगर येथील असून मॅकिनिकलचा व्यवसाय असल्याने कोण-कोण त्यांच्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या २४ तासात वाढले १६५ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये  ४१ रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. याशिवाय, अँटीजेन चाच्ण्यात बाधित आढळलेल्या ४१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात पती पत्नी ठार !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपी येथील पती-पत्नीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघेही मयत झाले. कोरडगाव पागोरी पिंपळगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या हुंडाई क्रिटा या चार चाकीच्या धडकेत दुचाकीवरस्वार असलेले पती पत्नी रा.कळसपिंप्री यांचा मृत्यू झाला आहे.  

‘यांच्या’ अट्टहासामुळे अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन होत नाही !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यातील बऱ्याच ग्रामपसंचायतींचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक घटनाबाह्य असून कायद्याची पायमल्ली करणारे आहे. असे परिपत्रक काढून सरकारने जनतेची दिशाभूल केली … Read more

या मुळे वाढतोय कोरोना; पहा काय म्हणाले नामदार प्राजक्त तनपुरे …

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशभरातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचीसंख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, की अनलॉक बिगिन दरम्यान मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र तसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीला गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून शाळेच्या शिपायाकडून मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या शाळेतील शिपायाने दहावीच्या परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकवर्गांत खळबळ उडाली आहे. सुंदर पोपट कसबे (राहणार-दहिगाव, तालुका-शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने … Read more

‘त्याच्या’सोबत पत्नीला रंगेहात पकडले, राग मनात ठेवला आणि कुऱ्हाडीने वार करून खूनच केला…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सयाजी वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली. म्हातारप्रिंप्री येथील राजू बबन शिरवाळे (वय ४२) याने पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत उसाच्या … Read more

आता ‘ह्या’ तालुक्यात राबवणार मालेगाव पॅटर्न

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने ४० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. पारनेरमध्ये आता मालेगाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज १०० रुग्ण कोरोना तून बरे होऊन घरी गेले. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे. आज जिल्ह्यात नगर ग्रामीण ०२, नगर शहर १५, नेवासा ०६, पारनेर ०७, राहाता ०१, पाथर्डी १०, कॅन्टोन्मेंट १४, राहुरी ०४, संगमनेर २६, श्रीगोंदा ०२, अकोले ०२, कर्जत ०२ … Read more