अहमदनगर ब्रेकिंग : चार जवानांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात शीघ्र कृती दलातील चार जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज निष्पन्न झाले असून कर्जत येथे रथयात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी असलेल्या या टीम मधील कर्जत मध्ये दोन युवक बंदोबस्तासाठी होते, यामुळे कर्जत कराना धडकी भरणार आहे, सदर टीम आठ दिवस कर्जत तालुक्यात बंदोबस्तासाठी होती, नगर येथे त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले … Read more

नागरिकांचा कोरोना चाचणीस नकार, पोलिसांना कारवाईचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या दैठणे गुंजाळ येथील आठ संशयितांनी घशातील स्त्राव देण्यास नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला. यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये तब्बल सहा रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने एकच खळबळ उडाली. या … Read more

श्रीगोंद्यात कोरोनाचा विस्फोट : एकाच दिवशी आढळले 13 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून काल सोमवारी एकाच दिवशी १३ नवे रुग्ण सापडल्याने सामान्य लोकांसह प्रशासन हादरले आहे. काल सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात १३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्याचा कोरोना बाधित व्यक्तींचा एकुण आकडा ७८ वर पोहोचला आहे. काष्टी येथे कोरोनाची एन्ट्री झाली आहे. चिखलठाणवाडी येथेही नवा रुग्ण आढळला … Read more

केडगाव उपनगरातील या परिसरात कंटेन्मेंट झोन

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- केडगाव उपनगरातील भूषणनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागातील फैलाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी २ ऑगस्टपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला. भूषणनगर, वाळके घर, राणी लक्ष्मीबाई चौकाजवळील बाबा कराळे घर, घोडके घर, आनंद प्रोव्हिजन स्टोअर्स, औताडे घर, गारूडकर घर, चव्हाण घर,‌ तेजस एंटरप्राइजेस, महावीर कलेक्शन, … Read more

सावधान अहमदनगरकर : एकाच दिवशी जिल्ह्यात वाढलेत ३४१ रुग्ण,पाच जणांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात चार महिन्यांत प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ३४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार २७ झाली. चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला. गेल्या २२ दिवसांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला. आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी शासकीय रुग्णालयातील कोरोना … Read more

अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही पोहोचला कोरोना,आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या गावातही कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. राळेगणसिद्धी गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे … Read more

‘त्या’ कोरोना मृतदेहा संदर्भात जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टीकरण  

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- जिल्हा रुग्णालयात याबाबतीत हलगर्जीपणा झाला या आशयाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता असा हा व्हिडीओ होता. परंतु या प्रकाराचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी सदर व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा … Read more

आमदार निलेश लंके झाले आक्रमक म्हणाले महिलांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- मोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करत भाजीपाला विकणाऱ्या महिलांना मारहाण करत त्यांचे वजनकाटे जप्त करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी संध्याकाळी चांगलेच फैलावर घेतले. नगर-कल्याण मार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील बाह्यवळण मार्गावर वासुंदे चौकात भाजीपाला विकणाऱ्या महिलांना मारहाण करत पोलिसांनी त्यांचे वजनकाटे जप्त केले. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची हत्या ….

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे घडली आहे. म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून ४५ वर्ष वयाच्या नरेंद्र सयाजी वाबळे याची आरोपी राजेंद्र बबन शिरवळे याने सोमवार दि.२० रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्यने पार केला दोन हजारचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने  जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना  … Read more

फोडाफोडीचे राजकारण करणारे दुध प्रश्नाबाबत गप्प का : सुजित झावरे

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- दुधाचे भाव 32 रुपयांवरून 18 रुपयांवर आले. त्यामुळे दुधावर अवलंबून असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे खुराकाचा भाव मात्र कमी झालेला नाही त्यामुळे पशुधन कसे जगवायचे हा दूध उत्पादक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. सत्तेत गेल्यावर लोकांच्या प्रश्नाचा लगेच कसा विसर पडतो हे आश्चर्य आहे. एरवी फोडाफोडीचे राजकारण करणारे दुधाच्या … Read more

…आणि पोलीस ठाण्यात जावून आरोपी म्हणाला साहेब, मी एकाचा कुऱ्हाडीने खून केला आहे..चला तो स्पॉट दाखवितो.

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील गावात एकाचा खून करण्यात आला आहे.  धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वता पोलीस ठाण्यात हजर झाला.पोलीस ठाण्यात धावत येवून सदर आरोपी पोलिसांना म्हणाला साहेब, चला मी एकाचा कुऱ्हाडीने खून केला आहे..चला तो स्पॉट दाखवितो. पोलीस त्याच्या बरोबर गेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील  पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील रहिवासी  असलेल्या एका डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कालच सकाळी सोनई येथील एक डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता, अवघ्या चोवीस तासांत आणखी एका डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दत्ताचेशिंगवे येथील एक डॉक्टर सोनई येथे गेल्या अनेक दिवसापासून खाजगी प्रॅक्टिस करत असताना त्यांना … Read more

माजी नगरसेवकाचा प्रताप ! कोरोना रुग्णांच्या घेतल्या भेटी, फोटोही काढले अखेर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास हा आकडा शंभरीपार गेला आहे. त्यामुळे पाथर्डीत प्रशासन सजग झाले आहे. परंतु आता येथे एक धक्कदायक प्रकार घडला आहे. माजी नगरसेवकाने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना भेटून सोशल मेडीयावर भेटीचे … Read more

भ्रष्टाचार करणार्‍यांची संपत्ती जप्त करुन ‘त्या’ रस्त्याचे काम पुन्हा करा !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडे तीन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने रविवारी टक्केवारी भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते सदरील खड्डेमय रस्त्यास प्रतिकात्मक लोकभज्ञाक व्हॅक्सिन देण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवक अपहरणप्रकणी माजी उपनगराध्यक्षांना अटक!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरण प्रकरणाने आज मोठे वळण घेतले. दत्तात्रय कोते यांच्या अपहरणामागील सूत्रधार शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय तुळशीराम कोते हेच असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी विजय कोते यांना आज अटक केलीय. शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे नगर- औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ रात्रीच्यावेळी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी वाढले १० नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे रुग्ण आढळुन आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १६८७ झाली आहे. आज नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२, संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) येथील रुग्ण आहेत.  दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज १११ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more