65 वर्षीय महिलेसह चिमुकलीला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राहुरी शहरातील बाधितांमध्ये त्या बाधिताची … Read more

आता ‘ह्या’ तालुक्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. काल दुपारी 4 वाजेच्या तालुका आरोग्य विभागाच्या … Read more

विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरीच्या मोमीन आखाडा परिसरातील ३५ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शारदा विजय शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. शारदा रात्री घरात झोपली होती. सकाळी ती घरात नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला. घरापासून काही अंतरावरील अप्पासाहेब तनपुरे यांची विहिरीत … Read more

अहमदनगर शहरात आणखी एक कंटेन्मेंट झोन वाढला !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पाइपलाइन रस्त्यावरील श्रमिकनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर १ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोन घोषित केला. शहरातील फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येत आहेत. पाइपलाइन रोडकडून श्रमिकनगरकडे येणारा मुख्य रस्ता, वाॅशिंग सेंटर, सागर मेहसुने यांचे घर, कोडम यांचे घर, शेजवळ … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १०६ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 (लास्ट अपडेट @ 10.30 PM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळुन आले.तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल … Read more

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना बाधीत रुग्ण महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनी होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच क्वारंटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे. आमदार … Read more

बुऱ्हाणनगर ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो फैलावत चालला आहे. आता तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जगात व आपल्या देशात यावर औषध तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेने मुलगा ठार!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं दुचाकीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. १८) रात्री झाला. निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा. सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीकडे जाणाऱ्या कारने … Read more

ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाग्रस्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी 36 वर्षीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती, आज याचा उपचार घेत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. सदर कर्मचारी काही दिवसांपूर्वी भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी व तेथीलच ग्रामसेवक कोरनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती मात्र ही कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर मनापा, जिल्हापरिषद पाठोपाठ आता जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अहमदनगर पोलीस मुख्यालयातील एका कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा झाली आहे. एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने प्रवेश केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि … Read more

कोरोनाचे रुग्ण वाढताच ‘त्या’ तालुक्यातील सीमा बंद !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाथर्डी तालुक्याला लागूनच असलेल्या आष्टी तालुक्यातील जनताही सावध झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील कोरोना संसर्गाचा शिरकाव आष्टी तालुक्यात होऊ नये म्हणून पाथर्डी व आष्टी तालुक्यात जोडणारा श्रीक्षेत्र वृद्धेश्वरजवळील सावरगावघाट बंद केला आहे. आष्टी तालुक्यातील सावरगाव, गंगादेवी, शेडाळा, वेल्तुरी, देऊळगाव, मराठवाडी, हारेवाडी, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०२५ झाली आहे. नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर … Read more

श्रीगोंद्यात सात कोरोना रुग्ण मिळाल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-श्रीगोंदा तालुक्यात नव्याने सात रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घारगाव येथे 4 नवे रुग्ण मिळाले. तर चांडगाव व देवदैठण येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोळगाव येथे नवा रुग्ण मिळाला आहे. दरम्यान कोळगावकरांनी जास्त सावध होण्याची गरज असून आज कोरोना पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा मागील रुग्णांच्या संपर्कातील नसल्याने तेथे कोरोना पाय पसरत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

धक्कादायक : वडिलांना सांभाळण्यास नकार दिल्याने मुलगा आणि सुनेविरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातल्या सावेडी भागातील निर्मलनगर (शिवनगर) येथे राहणारे वयोवृद्ध नागरिक रंगनाथ गणपत कांबळे यांचा सांभाळ करायला चक्क त्यांच्या मुलाने आणि सुनेनेच नकार दिलाय. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार या वयोवृध्द इसमाचा मुलगा सुनील रंगनाथ कांबळे, (वय ४९) , आणि त्यांची सून सिमा कांबळे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या … Read more

अहमदनगर महानगरपालिकेतील आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-  अहमदनगर महानगरपालिकेलीत आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.धक्कादायक म्हणजे तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी हा अहवाल आला आहे. मागील आठवड्यात महापालिकेतील अधिकारी व चार कर्मचारी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या रामकरण सारडा वसतिगृह येथील स्राव संकलन केंद्रात कोरोना तपासणीसाठी … Read more

कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या …

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी शहरात ८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील नागरिकांना घाबरू नका, सतर्क रहा, प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. आमदार … Read more