पाथर्डीत दिवसभरात पुन्हा २० कोरोना बाधीत रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी शहरात आज पुन्हा २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पाथर्डीमधील एकंदरीत रुग्णसंख्या पाहता रॅपिड टेस्ट किटने जलद गतीने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. त्यानुसार … Read more