ऊसतोडणी मजुराने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-शेवगाव तालुक्यातल्या ढोरजळगाव येथील देविदास रामदास माळी (वय ३५) याने गळफास घेत इहलोकीची जीवनयात्रा संपविली. आर्थिक परिस्थितीमुळे उदभवलेली उपासमारीची परिस्थिती यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रिकामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील … Read more

‘नाजूक संबंधा’च्या संशयावरून तरुणाचा खून!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्यावडगाव सावताळा येथे राहणार तरुण अजित रावसाहेब मदने [वय २१] हा आरोपीच्या पत्नीशी फोनवर बोलतो तसेच त्याच्या गॅलरीमध्ये तिचे फोटो आहेत, त्यांच्यात ‘नाजूक संबंध’ आणि प्रेमप्रकरण आहे, असा संशय घेऊन दोघांनी अजित रावसाहेब मदने या तरुणाला फोन करून बोलावून घेतले. वडगाव सावताळ येथे वनजमिनीमध्ये आल्यानंतर आरोपी संतोब … Read more

स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी, खर्डा परिसरात राहणारी एक ३५ वर्षांची तरुण महिला तिच्या घरात स्वयंपाक करत असताना आठच्या सुमारास हनुमंता रामा गोपालघरे [रा. नागोबाची वाडी, खर्डा] हा अनाधिकाराने दारु पिवून येऊन या महिलेच्या घरात घुसला. ‘वहिनी मी किती दिवसापासून तुझ्यामागे लागून प्रेमाची मागणी करतो, तू काहीच का बोलत नाही. … Read more

नगरमध्ये आणखी 18 जणांना कोरोना; दिवसभरात 185 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल रात्री उशिरा आणखी 18 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे दिवभरात कोरोना संसर्ग झाल्याचा आकडा 185 वर पोहोचला आहे. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 18 अहवालांमध्ये नगर शहरातील 05, संगरमनेरमधील 12, आणि अकोले तालुक्यातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगर शहरात आढळले रुग्ण सावेडीतील भिस्तबाग आणि सातभाईमळा … Read more

श्रीगोंदे पंचायत समितीचा कर्मचारी कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  श्रीगोंदे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार पाच नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. आजारी नातेवाईकाला भेटायला गेलेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. घारगाव येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात … Read more

पारनेर तालुक्यात एकाच दिवशी ७ जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात कोरोना व्हायरसचा  एकाच दिवशी ७ जणांना कोरोना. पाडळी आळे १, शिरापूर १, पळसपूर ८, खडकवाडी १०, म्हसणे ७, नंदूरपाठर १, पारनेर २, पळशी ५, लोणीमावळा १, बुगेवाडी १, वासुंदे १, सिद्धेश्वरवाडी १३, सुपे येथील २ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात वाढला आणखी एक कंन्टेन्मेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिका क्षेत्रात आणखी १ कंन्टेन्मेंट झोन वाढला असून बागरोजा सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये कोरोना विषाणची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर २९ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. सावेडी भागातील पंकज कॉलनी … Read more

श्रीगोंदा : सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव निलंबित.

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी उलाढाल असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव सत्यवान बी. बुलाखे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.  बुलाखे हे काष्टी सेवा संस्थेचे गेली २० ते २५ वर्षापासून  एकाच संस्थेत सचिव म्हणून काम करीत होते. त्यांच्यावर संस्थेच्या … Read more

अहमदनगरचे नागरिक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासोबत….

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी केलेली आहे. ते दिवसरात्र अहमदनगरच्या जनतेसोबत होते. शहरातील नागरिकांना त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांना टार्गेट करून इतके दिवस बेपत्ता असलेले राजकारणी एकत्र येत जर नावे ठेवत असतील तर ते अहमदनगरची जनता खपवुन घेणार नाही. जिल्हाधिका-यांना नाव ठेवणारे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी 17 कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

ऊस तोडणी मुकादमाचे तीन लाख लंपास!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- ऊस तोडणी मुकादम म्हणून काम करत असलेले प्रल्हाद वणवे दि. १३ जुलैला श्रीगोंदा फॅक्टरी येथून तीन लाख रुपये घेऊन घरी निघाले. ते पैसे त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवले होते. मात्र चांदा (ता. कर्जत) गावच्या शिवारातून जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे प्रल्हाद वणवे यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

जिल्हा बँकेला १ हजार ३०० कोटींची कर्जमाफी ! माजी मंत्री कर्डिले यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- गेल्या वर्षी जिल्हातील बहुतेक साखर कारखाने बंद होते. त्यामुळे कारखान्यांना कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न होता. अशा परिस्थितीत जिल्हा बँक संचालक मंडळाने मार्ग काढत साखर कारखान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. जिल्हा बँक ही साखर कारखान्यांसाठी आहे, असे चित्र होते. बँकेने गेल्या पाच वर्षांत गायी खरेदी, घर बांधणी आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातले बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ७७३ झाली आहे. यात नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१,श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०४ येथील रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

तुरुंगात कैद्याचा औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहुरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात कैद असलेल्या कोल्हार खुर्द कैदी असलेला अल्लाउद्दीन शेख (वय ३०) याने पायाला लावायचा मलम खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री केला. त्याला लगेच राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र, पोलिस प्रशासनाने या बाबतीत गुप्तता पाळली आहे. गेल्या काही … Read more

भेळ विक्रेत्याचा मुलगा झाला आरटीओ!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील दिघोळ गावचे सुपुत्र रमेश सावंत यांची आरटीओ म्हणून नुकतीच निवड झाली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवले आहे. येथील रहिवाशी छगन सावंत यांनी गावात कावडीने पाणी  वाहिले नंतर शेव चिवडा व भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याला अशोक सावंत यांच्या मोठ्या मुलाने साथ दिली. … Read more