शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकरांचे प्रयत्न असफल…
अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे संपर्कप्रमुख कोरेगावकर यांनी पारनेरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आले होते. परंतु ते पाच नगरसेवक व आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांनी समोर समोर न येण्याचा पवित्रा घेतल्याने कोरेगावकर यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. पारनेर येथील शिवसेनेचे पाच नगरसेवक व … Read more