निळवंडे धरणाचे पाणी आणि श्रीराम मंदिर उभारणीचा क्षण ऐतिहासिक – सुजय विखे पाटील
Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार असल्याचा आनंद व अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा क्षण ऐतिहासिक असल्याने दोन्ही प्रसंग हे दिवाळी सणाप्रमाणे साजरे करावेत, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील चिचविहिरे, गणेगाव, वडनेर, कानडगाव, निर्भरे, तुळापूर, तांदुळनेर आदी ठिकाणी खा. डॉ. सुजय विखे पाटील व … Read more