महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणारः आमदार शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : मी १५ वर्षांपासून आमदार आहे. मंत्री झालो. माझ्या अनेकदा सभा झाल्या पण कधीच आजच्या एवढ्या महिला माझ्या सभेला जमल्या नाहीत. पण गेल्या वर्षी व यावर्षी नान्नजमध्ये प्रचंड संख्येने महिला जमल्या आहेत. आज झालेली प्रचंड गर्दी ही मनिषाताईंची किमया आहे. मनिषाताईंनी भाषण करताना सांगितलं की, आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही. पण मी तुम्हाला … Read more

अहमदनगरच्या राजकारणात सुजय विखेंपुढे निलेश लंकेची गूगली ! पत्नी राणी लंके ‘या’ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सर्व पक्ष आता … Read more

Ahmednagar News : शाळा शिकताशिकता ‘दीपक’ दुकानातही काम करतो, रावण दहनावेळी एक तोफ थेट दुकानात आल्याने एक डोळा गेला, दुसरा डोळा वाचविण्यासाठी धडपड

Ahmednagar News

Ahmednagar News : दैवाचा खेळ कधी कुणाला समजत नाही असे म्हटले जाते. कधी कुणावर कसे संकट कोसळेल हे सांगता येत नसते. असेच संकट कोसळले आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील २१ वर्षीय दीपक अशोक नवले या तरुणावर. विजयादशमीनिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात रावणाच्या तोंडात लावलेली तोफ उडून कापड दुकानात काम करणाऱ्या दीपकच्या अंगावर आली. … Read more

Ahmednagar News : ट्रकचालक संपावर गेल्याने पेट्रोल पंपांवर झाली गर्दी

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याविरोधात अर्थात हिट अँड रनप्रकरणी ट्रक चालकांनी दंड थोपटत एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याने ट्रकचालक संपावर आणि जनता पंपावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये धर्म, देश, संस्कृती सुरक्षित – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज मंदिरात कानिफनाथांच्या मूर्तीची स्थापना झाली. या संपूर्ण वादात अनेक हिंदू संघटनांनी येथे आपली हजेरी लावली; पण राजकीय व्यक्ती म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, … Read more

Ahmednagar News : अॅड. ढाकणेंनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची फेकून दिली, सात वेळा फोन करूनही फोन न घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून पालिकेत तोडफोड

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील पाथर्डी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिली, तसेच कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. आंदोलनसमयी अॅड. प्रताप ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. अधिक माहिती अशी : नगरपालिका … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांना शह देण्याचा अजित पवारांनी चंगच बांधला ! अहमदनगरच्या बालेकिल्ल्यात ‘त्या’ बड्या नेत्याला आमदारकी देऊन भूकंप घडवणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. आजवर राष्ट्रवादीचे वर्चस्व अहमदनगर जिल्ह्यात राहिले आहे. मागील विधानसभेला बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यात शरद पवार यांनी विशेष वर्चस्व ठेवले. येथील कारखानदार, ‘बडे’नेते, तसेच आमदारही बहुतांश वेळा राष्ट्रवादीचाच राहिला. परंतु आता शरद पवार यांच्याशी फारकत घेतलेले अजित … Read more

नगर जिल्ह्यात या ठिकाणी आढळले मानवी अवशेष

Ahmednagar News

Ahmednagar News : जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारातील एका शेतात मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात एका हाताचा अर्धवट पंजा व एक हाताचे हाड सापडले आहे. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कर्जदारांना ३ लाख पिक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची दि.३०/६/२०१६ च्या पूर्वी थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली असुन, या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले. ते विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत बोलत होते. पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या योजनेत … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांना आव्हान देणं राम शिंदेंना पडलं महागात ! देवेंद्र फडणवीस झाले नाराज, नेमकं बिनसलं कुठं ?

Ahmednagar Politics: अहमदनगरचे भाजपचे ताकतवर नेते आणि राज्य पातळीवरील वरिष्ठांमध्ये लाडके असलेले विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते विधान परिषद आमदार राम शिंदे यांचा काल अर्थातच एक जानेवारीला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आमदार राम शिंदे यांना विविध नेते मंडळीने शुभेच्छा दिल्यात. पण उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे राज्य पातळीवरील ताकतवर नेते देवेंद्र फडणवीस … Read more

श्रीगोंदा तालुक्यात राजकीय उलथापालथ होणार…!

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागवडेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या अजित पवारांमुळे तालुक्यात नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत मोठी चर्चा होत असतानाच होणाऱ्या कार्यक्रमाबाबत तालुक्यात उत्सुकता होत आहे. राज्य … Read more

Pathardi News : स्वस्तधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

Pathardi News

Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद … Read more

Ahmednagar News Today : ज्ञानेश्वरीचे पारायण करतानाच ‘त्या’ माऊलीने घेतला अखेरचा श्वास …!

Ahmednagar News Today

Ahmednagar News Today : जन्म झालेल्या जीवाचा मृत्यू अटळ असतो. मात्र तो कसा व्हायला हवा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या हातात असते. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला मरण आले तरी शत्रूशी लढताना वीरमरण यावे. अशी भावना असते. तशीच काहीशी त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची देखील भावना असते. अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. कीर्तन, … Read more

Ahmednagar Politics : जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही. जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत. अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे … Read more

Ahmednagar News : भर दिवसा मैत्रिणीसह युवकाचे अपहरण, शाळेच्या मोकळ्या मैदानावर आणत जबर मारहाण..

Ahmednagar News : लॉजसमोर मैत्रिणीसोबत बोलत असताना काही युवकांनी तरुणासह मैत्रिणीचे अपहरण केले. त्यांना एका शाळेच्या मोकळ्या मैदानात आणून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी नगर शहरात घडली. हिमांशु शरद जाधव (वय २१, रा. वाघोली, पुणे, मुळ रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अत्तु शेख (पूर्ण नाव माहिती … Read more

Ahmednagar Politcs : रातच्याला ध्यानात आलं की आता इथं मजा नाही तर गडी कव्हाबी पळून जाईल.. आ. राम शिंदे यांचा आ. रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politcs

Ahmednagar Politcs : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राजकीय स्थिती चांगलीच तापली आहे. येथील आमदार रोहित पवार हे कार्यरत असतानाच आ. राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली. त्यामुळे आता या दोघांमधील राजकीय संघर्ष वाढला आहे. काही काळ शांत असणार आ. शिंदे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून दोघांत शीतयुद्धे सुरूच आहेत. आता … Read more

Ahmednagar News : प्रपोझ केलं, तिने नकार दिला..१३ वर्षानंतर ती भेटताच बाळाला मारण्याची धमकी देत अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतात. आता अहमदनगरमधून काळीज हेलवणारी घटना समोर आली आहे. माणूस खरोखर माणुसकी हरवत चालला आहे का? असा प्रश्न पडावा अशी ही घटना. 2008-09 मध्ये त्याने तिला प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर तिचा 2010 मध्ये विवाह झाला. 13 वर्षानंतर ती समोर … Read more

Ahmednagar Breaking : मोदी सरकाराचा विकसित भारत संकल्प रथ गावात येताच शेतकऱ्यांचा ‘राडा’, रथ पेटवून देण्याचा इशारा देत हकालपट्टी

केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतवून लावला. ही घटना रविवारी (३१ डिसेंबर) पोखरी येथे घडली.कांद्यासह महागाईच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले होते. केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. हा रथ पोखरी येथे आला असता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद कोणी … Read more