Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण
Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more