सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरण : पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar News : महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभावी माध्यम असून, या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार असल्याची भावना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सावेडी येथे ११ ते १४ जानेवारी दरम्यान सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात होणाऱ्या … Read more