मुळा धरणाचे आवर्तन सोडावे आ. राजळे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव : रब्बी हंगामासाठी मुळा धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांना पत्रद्वारे विनंती केली आहे. सध्या चालू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघातील मुळा धरणाचे लाभक्षेत्रातील गावांमधून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत आहे. चालूवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने … Read more