अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार या पक्षाचा अध्यक्ष
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांना दूर ठेवण्याची महाविकास आघाडीने आखलेली रणनिती अखेर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्षा शालिनी विखे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर … Read more