Ahmednagar News : बिबट्याकडून दोन दिवसांत पाच शेळयांचा फडशा, परिसरात घबराट
Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव (गुफा) परिसरात बिबटयाने दोन दिवसांत पाच शेळ्यांवर हल्ला केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वस्तीवरील जालिंदर मायंजी नजन या शेतकऱ्यांच्या शेळीवर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास एका शेळीवर तर, रविवारी पहाटे विष्णू रामनाथ आहेर यांच्या येथे बिबट्याने हल्ला करून चार शेळ्यांचा पडशा पाडल्याची घटना घडली आहे. भातकुडगाव … Read more