भारतीय कार बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ दोन नवीन इलेक्ट्रिक कार !
Upcoming Electric Car : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय कार बाजार लवकरच दोन नवीन इलेक्ट्रिक कारची एन्ट्री होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Kia Motors लवकरच भारतीय कार बाजारात दोन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील … Read more