धरणे भरली तरी नगरकरांचा घसा कोरडाच
अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे अल्पवधीतच जिल्ह्यातील धरणे, बंधारे, तलाव, नद्या या ओव्हरफ्लो झाल्या. पाण्याची मुबलकता पाहून यंदाच्या वर्षी दुष्काळाची झळ बसणार नाही, अशी अपॆक्षा ठेवणाऱ्या नगर शहरातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्यां गंभीर बनत चालली आहे. शहरातील भिंगारमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. हा प्रश्न … Read more