अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलले ! आता झाली यांची नियुक्ती…

Ahmednagar News

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. — Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) February 14, … Read more

कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा आमच्‍या संपर्कात – ना.राधाकृष्ण विखे पाटील

ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News :- शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत  परंतू याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने  लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम  पर्याय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन

Uday Shelke passed away

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या … Read more

Satyajeet Tambe Live Updates : अखेर सत्यजित तांबे यांचे ठरल ! नाशिकमधून केली ही घोषणा…

Satyajeet Tambe Live Updates

Satyajeet Tambe Live Updates :- नाशिक पदवीधर मतदार संघातुन सत्यजित तांबे यांचा विजय झाला. तांबे यांनी अपक्ष निवडणूक जिंकली. पण आता सत्यजित पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होत होती. अखेर आज या सगळ्यावर सत्यजित तांबे आपली भूमिका मांडली आहे सत्यजित तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वावर मोठा आरोप केलाय. … Read more

???? सत्यजित तांबे यांचा मोठा विजय ! पहा शुभांगी पाटील यांच काय झालं ? | Nashik Pavidhar Election Result Live Updates | नाशिक पदवीधर निवडणूक निकाल

Nashik Graduate Election Result

Nashik Pavidhar Election Result Update: नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2023 Last Updated On 10.32 ???? नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23 एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456. ➡️ सत्यजित सुधीर तांबे : 60161 ➡️ शुभांगी भास्कर पाटील 33776 ➡️ रतन कचरु बनसोडे :2297 ➡️ सुरेश भिमराव पवार … Read more

Ration Card News : रेशन कार्डवर गोरगरिबांना 35 किलो मोफत धान्य मिळणार ! पण त्यांचे काय ???

ration card

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना कमिशन किती व कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. तसेच दुकानदारांचे दुकान भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर दैनंदिन खर्च भागविताना दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण … Read more

Mumbai Goa Greenfield Expressway : मुंबई आणि गोवा दरम्यान ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बांधणार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

File Photo

नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी कॉरिडॉरच्या धर्तीवर मुंबई आणि गोवा दरम्यान ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यानच्या मोठ्या 1,622 किमी लांबीच्या आर्थिक कॉरिडॉरचा भाग म्हणून केंद्र सरकार आधीच मुंबई-गोवा महामार्ग चार लेनमध्ये विकसित करत आहे. ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे प्रत्यक्षात साकारतो की सरकार नवीन महामार्गाला द्रुतगती मार्गात … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 29 जानेवारीपर्यंत …. 

अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे  कलम 37 (1) अन्वये 29 जानेवारी, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.  या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. … Read more

हौसेला मोल नाही ! अहमदनगर जिल्ह्यात गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पडला पार, अख्ख्या महाराष्ट्रात रंगल्या चर्चा

ahmednagar breaking

Ahmednagar News : शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात. शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या … Read more

सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खोडसळ

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचाच उमेदवार चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोडसळ असून जाणीवपूर्वक भाजपकडूनच या बातम्या … Read more

Ahmednagar Jio 5G : अहमदनगर करांसाठी गुड न्यूज ! जिओ ट्रू 5G आता अहमदनगरमध्ये

रिलायन्स जिओने आज आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश), तिरुपती, नेल्लोर (आंध्र प्रदेश), कोझिकोड, त्रिशूर (केरळ), नागपूर, अहमदनगर (महाराष्ट्र) या 10 शहरांमध्ये त्यांची ट्रू 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यापैकी बहुतांश शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव ऑपरेटर ठरली आहे. या शहरांमधील जिओ वापरकर्त्यांना आजपासून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनेला मंजुरी ; 1,300 कोटींचा मिळाला निधी

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता जल हे जीवन आहे. पाण्याविना नवी जीवनाची कल्पना करणे देखील अशक्य आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन … Read more

बिग ब्रेकिंग : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

Maharashtra News:चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आ.पाचपुते यांच्या जवळच्या माणसांनी आखला ‘तो’ कट ..?

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकारणतुन संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. असा खळबळजनक दावा आ.पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले … Read more

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : आ.बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का! कुटुंबातील व्यक्तीनेच हरवलं !

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : Live Updates तुम्हाला ह्या पेजवर वाचायला मिळतील लास्ट अपडेट : (लाईव्ह अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा, अथवा थोड्यावेळानंतर पुन्हा व्हिझिट करा) माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. … Read more

चर्चा तर होणारच ! अहमदनगर जिल्ह्यातील गावकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; रस्ता नाही, मग हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्या

ahmednagar news

Ahmednagar News : भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास आठ दशक उलटलीत. मात्र तरीदेखील सामान्य जनता अजूनही सोयीसुविधांपासून वंचितच पाहायला मिळते. मानवाला आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही असं एक गाव आहे ज्या ठिकाणी अजून पर्यंत रस्त्याची निर्मिती झालेली नाही. सालवडगाव पासून अगदी हाकेच्या अंतरावर, अंदाजीत दोन किलोमीटर लांब हनुमानवस्ती म्हणून पाडे आहे. … Read more

Ahmednagar : ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे झाला आता अहमदनगर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड विमानतळ होणार ; केंद्रीय मंत्र्याचीं माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जातो. नुकतेच या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थातच नागपूर ते शिर्डी अनावरण झाले असून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ … Read more