Satyajeet Tambe Live Updates : अखेर सत्यजित तांबे यांचे ठरल ! नाशिकमधून केली ही घोषणा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satyajeet Tambe Live Updates :- नाशिक पदवीधर मतदार संघातुन सत्यजित तांबे यांचा विजय झाला. तांबे यांनी अपक्ष निवडणूक जिंकली. पण आता सत्यजित पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होत होती. अखेर आज या सगळ्यावर सत्यजित तांबे आपली भूमिका मांडली आहे

सत्यजित तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वावर मोठा आरोप केलाय. पक्षात, संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली. मात्र मला संधी नाकारली. वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं.

विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अखेरची प्रेस कॅन्फरेन्स घेतली आणि खळबळजनक खुलासा केला आहे.माझ्या बदनामीच्या बदनाम करण्याची स्क्रिप्ट तयार होती. तांबे आणि थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव होता, असा खळबळजनक खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला? याबाबत सत्यजीत तांबे यांनी मोठा खुलासा केला आहे.

प्रदेश काँग्रेसकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म

काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला, असं सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

यापुढे अपक्ष म्हणून काम करणार
मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.

Satyajeet Tambe Live Updates

चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला.

माझ्या बदनामीच्या बदनाम करण्याची स्क्रिप्ट तयार होती.  तांबे आणि थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव होता, असा खळबळजनक खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

आम्हाला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले.- सत्यजित तांबे.

नागपूर शिक्षक व औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फ्रॉम देण्यात आला. – सत्यजित तांबे.

आमच्या परिवाराला बदनाम करण्याचा डाव, हे सारे काही स्क्रिप्टेड आहे.  – सत्यजित तांबे.

बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून हे सर्व कट- कारस्थान.

मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न

मी अनेक संघटना – संस्थेच्या मदतीने निवडून आलो

मी अपक्ष निवडून आलो – अपक्षच राहील

जनतेच्या कामासाठी सर्वांची मदत घेईल.

मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जाईल आणि अजित पवारांकडेही जाईल – सत्यजित तांबे