शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोसंबीचा हंगाम ठरतोय लाभप्रद ; मोसंबीला मिळतोय 60 रुपये किलोचा दर

mosambi bajarbhav

Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात … Read more

पुणे ,नाशिक, अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी ! 10 पदरी एक्सप्रेसवे होणार, फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सह असतील ह्या सुविधा…

nashik ring road

Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज … Read more

Maharashtra Police Bharti 2022 : पोलिस भरतीला स्थगिती

Maharashtra Police Bharti 2022 :- दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून ही प्रकिया सुरू होणार होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार … Read more

पुणे, अहमदनगर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील नागरिक इकडे लक्ष द्या पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर….

राज्यात मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडं अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात शेतीचं तर नुकसान झालंच आहे पण नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याचे एसपी बदलले ! सध्याचे मनोज पाटील यांच्याबद्दल झाला ‘हा’ निर्णय

Ahmednagar SP

Ahmednagar SP : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी (District Superintendent of Police Ahmednagar) राकेश ओला (Rakesh Ola) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच सध्याचे जिल्हा पोलीस … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी ! आता होणार आणखी एक Industrial Expressway ! वीस हजार कोटी …

पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १८० किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारणी करण्यात येणार आहे. पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. त्यातून या तीन जिल्ह्यांत या कॉरिडॉरच्या अनुषंगाने औद्योगिक विकास साधता येईल का याचीही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १० ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीत ओझर बंधारा ४५७ क्यूसेस, गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १६१४ क्यूसेस व जायकवाडी धरणातून १८८६४ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५२२८ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून ३००० क्युसेस, सिना नदीत सिना धरणातून ७१७ क्यूसेस आणि मुळा नदीस … Read more

बिग ब्रेकिंग : ‘धनुष्यबाण’ कोणाला ? अखेर निर्णय झाला ! शिवसेना पक्षाचे नावही वापरता…

प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आज निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे … Read more

LPG Price Today 1 oct 2022 : अखेर गॅस सिलिंडर स्वस्त झाला ! तुमच्या शहरातील आजची किंमत पहा

LPG Price Today

LPG Price Today 1 oct 2022 :- नवरात्रीमध्ये LPG सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. तथापि, देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG latest price) ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. IOCL नुसार LPG सिलिंडरच्या किमती आज कमी झाल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी ठेकेदारावर गोळीबार, पहा नगर जिल्ह्यात कोठे घडली घटना

Ahmednagar News:पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर दोघांकडून गोळीबार करण्यात आला. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचार … Read more

IMD Alert Maharashtra : आजपासून महाराष्ट्रातील अनेक भागांना अलर्ट, दोन दिवस 10 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस ! जाणून घ्या IMD चा ताजा इशारा

IMD Alert Maharashtra :- देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस पडत आहे. या भागात आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून हळूहळू निघून जात आहे. मात्र, देशातील अनेक भागात अजूनही पावसाळा सुरूच आहे. या भागात हवामान खात्याने (IMD) आजही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन-तीन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसह अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा ! आतापर्यंत…

Ahmednagar News:१९ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५२७६ क्यूसेस व जायकवाडी धरणातून ८०१७२ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ३६८७४ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून १६१०० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २०३२ क्युसेस, निळवंडे धरण … Read more

अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे. आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. रेखा जरे हत्याकांड, … Read more

Ahmednagar Politics | ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो… ५० खोके, मजेत बोके…. ईडी सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसचे निदर्शने

Ahmednagar Politics News :- केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत, आमदारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून, नैतिकता खुंटीला टांगून राज्यातील नवे सरकार अस्तित्वात आले आहे. ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राला धोके देत राज्यातल्या ईडी (एकनाथ – देवेंद्र) सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.  काळे … Read more

लंपी चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार – राधाकृष्ण विखे पाटील

राज्यात लंपी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बालत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान … Read more