अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! लग्न होवूनही झाले असे काही कि वधू शिवाय वराला जावे लागले घरी …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात केवळ लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खून प्रकरणातील आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- गळ्यातील सोन्याचे दागिने लुबाडण्यासाठी वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून ठार मारून तिच्या कानातील कर्णफुले व डोरले बोचकाडून आरोपी सुनील पदमेरे पसार झाला. ही घटना पेंडशेत येथे घडली. या दुर्घटनेत शांताबाई गोविंद पदमेरे ही वृद्धा जागीच ठार झाली. घटनेनंतर घटनास्थळावरून फरार आरोपी सुनील यास राजूर पोलिसांनी टाकेद, तालुका इगतपुरी … Read more

पारनेर तालुक्यातील खासगी सावकार लंके विरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबाजी गयाजी लंके यांच्याविरोधात बेकायदा खासगी सावकारी केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. निघोज येथील टपाल कर्मचारी नवनाथ लंके यांनी बाबाजी लंके यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर पुढील १८ महिने दरमहा अडीच हजार रुपये व्याज वसूल करण्यात आले. … Read more

चोरांनी हद्दच पार केली ! नगर तालुक्यात भूईमुगाच्या …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना नागरिकांना आता भुरट्या चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतीच एका शेतकऱ्याच्या शेतातील पाच गोण्या भुईमुगाच्या शेंगा चोरून नेल्याची घटना देहरे येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील देहर येथील शेतकरी विजय विठ्ठल लांगडे यांनी त्यांच्या शेतात भुईमुगाचे पीक घेतले आहे. … Read more

अहमदनगर शहरात पार्कींगमधून मोटारसायकल चोरली

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, केडगाव येथील अंबिकानगर परिसरातील आदित्य रेसिडेन्सी मध्ये राहणारे प्रसाद दिनकर खेडकर यांनी त्यांची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १६ बीए ६२७७) पार्कींगमध्ये लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती लंपास केली आहे. ही … Read more

पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर शहरातील एमआयडीसी परिसरात मजुरीचे काम करणाऱ्या पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जूनला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. परप्रांतातून एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःच्याच १२ … Read more

मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे. मंत्रालयात ओळख असल्याने महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत दोघांनी अकोले तालुक्यातील एका युवकाकडून साडेअठरा लाख रुपये घेऊन गंडवले आहे. या युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-साकत-जामखेड रोडवरील सावरगाव शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात अनुज आजिनाथ लांबरुड (रा. लांबरवाडी, ता.पाटोदा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १८ जून रोजी जामखेड पोलिस ठाण्यात अण्णासाहेब अर्जुन पठाडे (रा. चिंचपूर, ता.आष्टी, जि.बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आजिनाथ काशिनाथ लांबरुड यांनी … Read more

अहमदनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-एमआयडीसीतील दांगट मळ्यात १७ ते १८ जून दरम्यान घरफोडीची घटना घडली. नवीनकुमार पांडे यांच्या घरी ही चोरी झाली. श्री.पांडे यांच्या घरातील २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अण्णा कुऱ्हाडे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), गणेश भगवान कुऱ्हाडे व आकाश डाके या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद … Read more

लग्नघरातून आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी,सीसीटीव्हीत चोरटे कैद

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कुकाणा येथील शामसुंदर धोंडीराम खेसे यांचे घरातून चोरट्यांनी सोन्याच्या २३ तोळे दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळवला. काल शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. खेसे यांच्या मुलाचे रविवारी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप टाकलेला … Read more

रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी, १८ जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी कायदा पास करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करा, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले फास्ट … Read more

काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा जप्त ! तब्बल ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला रेशनिंगच्या तांदूळ व गव्हाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत … Read more

सरकारी कामात अडथळा, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बागेत मोकाट जनावरे सोडल्याने पिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. ते अधिक होऊ नये म्हणून ती मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात असताना बागेचा रखवालदारास मारहाण करण्यात आली. शिवीगाळ केली गेली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वरवंडी येथील चौघाजणांविरुद्ध नोंदवण्यात … Read more

मंदिरेही असुरक्षित, चोरट्यांनी ‘या’ मंदिराची दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केली. देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बहिरवाडी येथील कालभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडला. त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या मंदिरामागील … Read more

घरातील कपाट उचकटून चोरटयांनी तब्ब्ल नऊ लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- एका घरातील उचकटून चोरटयांनी बावीस तोळे सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा ८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली आहे. याबाबत शामसुंदर धोंडिराम खेसे (रा. कुकाणा, ता. नेवासा) यांनी याबाबत नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीची … Read more

घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर एकाकडून हत्याराने वार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर आरोपी अशोक गुलाब आढाव याने हत्याराने वार करून जखमी केले. दरम्यान ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत देवराम मिखाईल आढाव (रा. मानोरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी अशोक गुलाब … Read more

‘या’ तालुक्यात सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ!

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बाप लेकास बेदम मारहाण करत घरातील दागिने व रोख रक्कम असा ४ लाखांचा मुद्देमाल घेवून पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, गावातील राम मंदिरासमोरील  दिलीप रामराव झंज यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून आतील २ खोल्यांना बाहेरून … Read more

दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत बाप लेकावर प्राणघातक हल्ला केला

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65) व प्रकाश दिलीप झंज (वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. या दरोड्यात सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास करण्यात आला … Read more