धक्कादायक ! एमआयडीसी परिसरात तरुणांवर कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेले नागापूर एमआयडीसीतील ड्रीलको कंपनी परिसरात तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत सिद्धार्थ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्राणघातक हल्ल्यात सिद्धार्थ … Read more

दारू पिऊन हातात शस्त्र घेऊन दहशत करणाऱ्यास १४ दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे हातात धारदार शस्त्र घेऊन गावात नागरिकांच्या अंगावर धावून जाणे,घरातील लोकांना मारहाण करणे अशा प्रकारे दहशत माजवल्याप्रकरणी विकास दिलीप शिंदे,वय २४ वर्ष याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गावातील जनता भयभीत झाली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विकास शिंदे हा दारूच्या नशेत हातात धारदार … Read more

अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला : जिल्ह्यातील त्या बहुचर्चित हत्यांकांडाचा बदला…. भरदिवसा माजी सरपंचाची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे,पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची निघृण हत्या झाली आहे, त्यांच्यावर भरदिवसा शेतातच प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि राजाराम शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला … Read more

लाचखोर तलाठी जेरबंद १२ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतीचे वाटणीपत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी त्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिरजगाव येथे त्याला जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार यांनी त्यांचे … Read more

हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दारुड्याला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील इस इसम दारूच्या नशेत तर्रर्र होऊन हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत होता. या दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास … Read more

लाचखोर तलाठी रंगेहाथ पकडला ; सहकारी फरार झाला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला असता तलाठ्याकडून लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचखोर तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. होता. चंद्रकांत गजाबा बनसोडे (५६) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय ४०, रा. … Read more

उसाच्या शेताजवळ आढळून आलेल्या त्या व्यक्तीचा घरगुती कारणातून खुन

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी … Read more

औरंगाबादच्या त्या अपह्रत मुलाची बारा तासानंतर सुखरूप सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद  करून औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सागर आळेकर असे आरोपीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना औरंगाबाद येथील एका ६ वर्षीय मुलाचे श्रीगोंदा शहरातील सागर आळेकर याने … Read more

गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गोठ्यातून गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान या चोरट्याच्या ताब्यातून तालुका पोलिसांनी गायीसह पिकअप ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील पशुपालक विनायक बछिडे यांनी घरासमोरील अंगणात पाच गाया बांधल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक गाय नसल्याचे निदर्शनास … Read more

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडून बँकेच्या सेवा केंद्र चालकास जबर मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवा केंद्र चालकास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडून जबर मारहाण करण्यात आली. हि धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील कोतूळ येथे घडली आहे. कोतूळ येथे एका राष्ट्रीयकृत बँकेचे सेवा केंद्र चालवत असलेल्या धनंजय सुभाष बोराडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून अकोले पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेताजवळ आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- एका इसमाचा खून करून प्रेत रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेताजवळ आणून टाकल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली आहे. बाबु छबु निकम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळगाव थडी शिवरस्त्यावर संजय दामोदर निकम यांच्या ऊसाच्या बांधाला बाबु … Read more

किचनचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले ; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. रात्री तर चोरटे जास्त सक्रिय असतात मात्र आता दिवसाढवळ्या देखील चोर्या करू लागल्या आहेत. यामुळे नागरिक स्वतः काळजी घेताना दिसत आहे,. मात्र शहर परिसरातील एका कुटुंबाला किचनचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. चोरटयांनी घरात घुसून तब्बल पावणेदोन लाख … Read more

प्रियेसीसाठी त्याने मुलाला पळवून नेण्याचा आखला डाव

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- विवाहितेबरोबर प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन एका मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे एका व्यक्तीच्या … Read more

मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस चोवीस तासाच्या आत अटक !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. चोवीस तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सलमान उर्फ मायकल एजाज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप (रा. … Read more

दुर्दैवी ! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्‍या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणाऱ्या नगर- दौंड राज्य मार्गावर घडली आहे. बाळासाहेब बबन फटे (वय ५६) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब बबन फटे (वय ५६) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत … Read more

त्या व्हायरल क्लिपमुळे पोलिसांत खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- पोलीस ठाण्यातील आपल्या सहकाऱ्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर कुरघोडी करण्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या क्लिपची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राजूर पोलिसांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस हवालदाराने विनयभंग केल्याची घटना ताजी … Read more

गौतम हिरण हत्याकांड : ‘ह्या’ कारणामुळे अपहरण करून हत्या,खर कारण समोर…

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौतम हिरण हत्याकांडप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध 505 पानी दोषारोपपत्र दाखल आज कोर्टात दाखल करण्यात आले. पैश्यासाठीच गौतम हिरण यांची अपहरण करून हत्या केल्याचा निष्कर्ष या दोषारोपत्रामध्ये काढण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील अजय राजू चव्हाण (वय 26), नवनाथ धोंडू निकम (वय 23), आकाश … Read more

चोरट्यांच्या हल्ल्यात युवक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सलग पाच ते सहा दिवसांपासून सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. मंंगळवारी (८ जून)रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर जखमी केले. उद्योजक विजय चांडक यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसणार इतक्यात चांडक यांचा मुलगा कृष्णा यास जाग आली. तो दरवाजा जवळ येताच चोरटे घराबाहेर … Read more