महिला ग्रामसेवकाला धक्काबुकी; वाळू वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- वाळूची वाहतूक करणार्यांकडून महिला ग्रामसेवकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव तालुक्यातील प्रभूवाडगाव येथे घडला आहे. याप्रकरणी संचिता शामूवेल दळवी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून वाळू वाहतूक करणारा दत्तात्रय जायभाय याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more