स्वस्तात सोन्याचे आमिष भोवले! तलवारीचा धाक दाखवून दहा लाखांना लावला ‘चुना’
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-आमच्याकडे बरेच सोने असून ते स्वस्तात विकायचे आमिष दाखवून पुणे येथील एका व्यक्तीस ते सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलावले. मात्र प्रत्यक्षात सोने न देता पंधरा ते वीस जणांच्या टोळीने त्या व्यक्तीस दहा लाख रुपयांना लुटल्याची घअना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला पंधरा … Read more




