मालवाहू ट्रकमधून ३०० लिटर डिझेलची चोरी
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपानजीक रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकच्या इंधन टाकीतून सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ३०० लिटर डिझेलची चोरी करण्यात आली. हा प्रकार चालक व क्लिनर झोपेतून उठल्यावर उघडकीस आला. या घटनेने तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरांची टोळी सक्रीय असल्याचे उघड आले. संगमनेर ते … Read more