अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नगराध्यक्षावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-जेसीबीद्वारे मागासवर्गीय कुटुंबीयाचे घर पाडण्याचा प्रयत्न करुन, जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या श्रीगोंदा येथील माजी नगराध्यक्ष नंदकुमार उर्फ लक्ष्मण बोरुडे, त्याचा मुलागा गणेश बोरुडे व इतर चार ते पाच जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सदर आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर … Read more