बर्ड फ्लू आणि चिकनबाबत अफवा परवणाऱ्या दोघांना अटक !
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-बर्ड फ्लू आणि चिकनबाबत फुकटच्या अफवा पसरवाल तर खबरदार! कारण, बर्ड फ्लू आणि चिकनबाबत अफवा परवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सायबर शाखेने ही कारवाई केली आहे. पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, सोशल मिडीयावर मात्र अफवा पसरविल्या जात आहेत. त्या या संसर्गापेक्षाही जास्त घातक … Read more