जिल्ह्यातून आणखी दोघेजण एक वर्षभर हद्दपार
अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- नगर उपविभागीय दंडाधिकारी तथा नगर भाग प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने आणखी दोघा जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हे दोघेही नगर शहर परिसरातील आहेत. गणेश शिवाजी लोखंडे (रा. केडगाव) आणि रियाज उर्फ तात्या मुस्ताक सय्यद (रा,जुना बाजार, बारातोटी कारंजा … Read more