खुनाच्या प्रकरणातील आरोपी पुण्यातून पळाला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- शिर्डीतील एका खून प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाच आरोपी आज सकाळच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिर्डी येथील एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुण्यातील बंडगार्डन पोलीस … Read more

अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली, दहा गुंठे ऊस जळाला पण दोन एकर…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली; मात्र उसाने पेट घेताच काही क्षणात देवेंद्र शिंदे यांनी ऊस शेतीचे मालक व सरपंच संजय गुरसळ यांना याबाबत कल्पना दिली. भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन काही तरुण गोळा करत त्यांनी आग विझविल्याने केवळ १० गुंठे ऊस जळाला. तरुणांमुळे दोन एकर … Read more

सिनेस्टाईल पाठलाग करून त्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-आपल्या विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे या ५५ वर्षीय वृद्धावर तलवार, काठी तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डिले. याच्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा ता. शिरूर, जि. पुणे शिवारात मुसक्या आवळल्या. … Read more

न्यायासाठी लढणाऱ्या त्या व्यक्तीचा अखेर मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-न्यायालयीन प्रक्रियेत असलेला व्यवहाराचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करुन सोडवावा यासाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. दरम्यान या वृध्दाचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात काल दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यु झाला. अनिल शिवाजी कदम (वय 73 रा. खांडगाव) असे … Read more

रेखा जरे हत्याकांड : बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नसून, आता पुढील सुनावणी दि.१ फेब्रुवारीला होणार आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेयसीला शिवीगाळ केल्याच्या रागातून वृद्धेचा खून करणारा’तो’ प्रियकर व प्रेयसीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- आठ दिवसांपूर्वी  भरदुपारी संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे झालेल्या वृद्धेच्या खूनाचा उलगडा आहे. या प्रकरणी आरोपीला थेट जालना जिल्ह्यातून अटक करून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१९ जानेवारी रोजी तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारातील सावित्राबाई मोगल शेळके (वय ६५) या … Read more

तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-सोशल मीडियावर तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा तरूणांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राहुल संजय शिरसाठ, विशाल सदानंद साबळे (दोघे रा. शेलुखडसे ता. रिसोड जि. वाशीम) असे अटक केलेल्या तरूणांचे नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले … Read more

जरे हत्याकांड ! बोठेच्या अर्जावर ‘या’ दिवशी सुनावणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठेला दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रेखा जरे यांचा दि. ३० नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातल्या जातेगाव घाट परिसरात तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकाडांचा ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे असल्याचं पोलीस … Read more

खूनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली. हरिष ऊर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (वय ३० रा. भास्कर काॅलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हरिष नेटके व त्याच्या भावाने नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रकाश खंडागळे यांच्यावर हल्ला करून … Read more

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-  स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पांड्या उर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना मुलानेच केला बापाचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने चक्क स्वताच्याच बापाचा खून केल्याची घटना संगमनेर मध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळ वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह दि २७ जानेवारी बुधवारी सकाळी आढळून आला होता . या घटनेची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुंड कर्डिलेच्या मुसक्या आवळल्या !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूूत उमेदवार जयवंत नरवडे या ५५ वर्षीय वृद्धावर तलवार, काठया तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डीले या गुन्हेगाराच्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा ता. शिरूर, जि. पुणे शिवारात मुसक्या आवळल्या. … Read more

मालाची विक्री करत ड्रायव्हरने रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- मालकाने डिलेव्हरी साठी दिलेला माल इच्छित स्थळी देऊन मालाच्या बदल्यात आलेली रोख रक्कम वाहनचालकाने परस्पर घेऊन लंपास झाल्याचींघटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत राहुरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी फिरोज इक्बाल शेख (वय 38 वर्षे, रा. राहुरी) यांचा राहुरी शहरहद्दीत … Read more

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शिर्डी शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळच राहणाऱ्या ओकार प्रकाश मल्हार वय २० याने २६जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बळजबरी करत जवळच असलेल्या रिकाम्या खोलीत नेऊन धमकी देत अत्याचार केला. अशी फिर्याद तिच्याआईने पोलिसात दिल्यामुळे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी … Read more

बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर शहरातून बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात सात महिन्यांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन नेमाजी काळे (वय 39, रा.मुठेवाडगाव) याला येथील ग्रामीण रुग्णालयातून … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी २ लाख रुपये आणावेत यासाठी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

आता या तालुक्यात आढळून आला मानवी मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या घटनेची … Read more

श्रीगोंद्यात विवाहित महिलेचा माजी सरपंचपतीकडून विनयभंग !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे चिंभळे येथील एका विवाहित महिलेचा तिच्याच राहत्या घरामध्ये पतीला दारूमध्ये गुंगीचे औषध पाजून पती बेशुद्ध होताच आरोपीने महिलेशी अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने माजी सरपंचपती तेजमल झुंबर धारकर याच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त … Read more