मागील भांडणाच्या कारणावरून ऊस पेटवला, तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-मागील भांडणाच्या कारणावरुन तिघा जणांनी पाच एकर ऊस जाळण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे घडला आहे. याबाबत मंदा ज्ञानदेव विखे (वय-३५, रा.सोनविहीर ता. शेवगाव) यांनी फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरुन याच दोन गटातील १४ जणांवरीध्द गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मंदा … Read more

तब्बल दहा लाखांची विदेशी दारू जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-राज्य उत्पादन शुल्क, नगर व बीड यांनी संयुक्त मोहिम राबवून पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा व एक पिकअप वाहन असा १० लाख १७ हजार ७८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सचिन विठ्ठल शेळके (वय ३६ रा. वडगाव ता. पाथर्डी), … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडले !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे पैसे आणि दागिन्यांच्या मोहातून हे हत्याकांड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याबाबत सविस्तर व्रृत असे कि २४ जानेवारी रोजी शेवगाव शहरातील … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या परिवारावरील संकटे कायम, आता झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- सुशांत सिंह राजपूतच्या भावावर शनिवारी भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात व्यक्तींनी सुशांतच्या भावावर गोळी झाडली आहे. गोळीबार करण्यात आलेल्या सुशांतच्या भावाचे नाव राजकुमार सिंह असं आहे. राजकुमारसह त्याचा कर्मचारी अमीर हसनला देखील गोळी मारण्यात आली आहे. दोघांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना … Read more

शहरात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- जिल्ह्यासह शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोऱ्या आता नागरिकांसाठी डोकेदुखी बानू लागल्या आहेत. यातच शहरात पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे. नगर औरंगाबाद रोडवरील तवलेनगर परिसरातून बाळू काशिनाथ धारक यांची २५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची सीबी शाईन ही मोटारसायकल (क्र.एमएच १६, सीएम ९०४३) … Read more

मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याने महिलेच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याची कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी तातडीने दखल घेत, गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. पथकाने सापळा लावून मंगळसूत्र सराईत चोरट्यास पकडले. रुपेश प्रकाश यादव (वय 37 रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. … Read more

शहरातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या लुटमारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- शहरात धुमस्टाईलने चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध ठिकाणी धुमस्टाईलने चोर्‍या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, छाया सुनील जगताप शुक्रवारी दुपारी दत्तनगर येथील दत्त मंदिराच्या समोरील बाजूने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना … Read more

लज्जास्पद ! ऍम्ब्युलन्समध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात असणार्‍या 108 रुग्णवाहिकेत कार्यरत असणार्‍या डॉक्टरने रुग्णवाहिकेतून रुग्णाला अहमदनगर येथे घेऊन जात असताना रुग्णाच्या नातेवाईक महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांत संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिलेच्या गर्भवती सूनेस रक्तदाबाचा त्रास होत … Read more

धक्कादायक ! महसूल कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात वाळू, मुरूम तस्करांनी हौदास घातला आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार्यांना मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. कायद्याचा धाक राहिला नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. नुकतेच विना परवाना मुरूम वाहतूक करणाऱ्या एकाने महसूल कर्मचारी यास धक्काबुक्की व शिवीगाळ करून ट्रक्टर घेऊन … Read more

अल्पवयीन मुलीला परराज्यातून पळवून आणणाऱ्या युवकाला कर्जतमधून अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून आणलेल्या युवकाला कर्जत पोलिसांच्या मदतीने छत्तीसगड पोलिसांनी राशीन येथे अटक केली आहे. अतुलसिंग चव्हाण (वय 19) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी चव्हाण सोशल मीडियाद्वारे एका मुलीबरोबर ओळख झाली होती. त्याने मुलीस नागपूर येथून कर्जत येथे आणले होते. … Read more

डॉक्टर व वकिलांची डिग्री संपादन करणारा मास्टर माईंड शोध घेऊन सापडत नाही हे धक्कादायक !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पन्न झाल्यापासून फरार आहे. रेखा जरे हत्याकांडातील इतर पाच आरोपी पोलिस दलाने तात्काळ जेरबंद केले, माञ गुन्हा घडून जवळपास दोन महिने होत आले, तरी हा सहावा फरार आरोपी आपल्या अधिपत्याखालील अहमदनगर … Read more

चावट आमदार…विधानपरिषदेत पाहत होते अश्लील व्हिडीओ

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होत आहे. राठोड हे आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्यांच्या फोनमध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाली आहे. राठोड यांनी यासंर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिले. इंटरनेटवर मी काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ … Read more

बनावट मेलद्वारे व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बनावट मेलद्वारे खोटी कागदपत्रे तयार करून केडगाव येथील व्यावसायीकाची तब्बल १४ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ओंकार मधुकर भालेकर (रा. केडगाव) यांनी सायबर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही घटना १३ जुलै २०२० ते २८ जानेवारी … Read more

मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बळजबरीने गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याची कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी तातडीने दखल घेत, गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. पोलीस पथकाने तातडीने सापळा लावून मंगळसूत्र सराईत चोरट्यास पकडले. रुपेश प्रकाश यादव (वय 37 रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि. पुणे) असे पकडण्यात … Read more

दिल्लीत हाय सिक्युरिटी असलेल्या भागात ‘बॉम्बस्फोट’

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-नवी दिल्लीतल्या ल्युटन्स झोनसारख्या प्रतिष्ठित आणि हाय सिक्युरिटी असलेल्या अब्दुल कलाम मार्गावर स्फोट झाल्याची घटना घडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचं नुकसान झालं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला. हा भाग … Read more

फरार बोठेच्या अटकेसाठी थेट गृहमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना यश येत नाही आहे. फरार बाळाचा तातडीने शोध घेण्यात यावा व त्याला अटक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीपमधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात दोन पिडीत परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी एक आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी केली, शुक्रवारी ( दि.२९) रोजी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप … Read more

टीव्ही मालिकेत काम देण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलीला फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली. आशीष पटेल (३५), मोहम्मद इस्माईल इम्रान शेख (२९), विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया (२२) अशी त्यांची नावे आहेत. टीव्ही मालिकांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारी यातील १४ … Read more