‘या’ कारणामुळे केली ‘त्या’ प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे. मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात यांनी रेल्वेखाली जीव दिला असून राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधाबाबत … Read more

सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (वय २०) हिने घराच्या छताला दोर लावून … Read more

रिटायर्ड पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात चोऱ्या, लुटमारी आदी घटनांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. सामान्य जनतेबरोबरच चोरटयांनी चक्क पोलिसांना देखील लुटण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी राहुल बाबूराव भालेराव (वय ३०, रा.नारळा … Read more

अन त्याच्याकडे मिळाले तब्बल दीड लाखांचे मोबाईल!

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-पोलिस अधिकारी एका मोबाईलच्या चोरीचा तपास करत असताना अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल दीड लाख रुपयांचे १९मोबाईलवर जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील आळेकर मळा येथील घराच्या टेरेसवर झोपलेल्या सुरेश आळेकर यांचा व शेजारी दीपक अनिल गणिशे या दोघांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. … Read more

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेलचालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणार्‍या महिलेला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरीतील बसस्थानकासमोरील हॉटेल ऐश्वर्या येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्या … Read more

चाकू, बंदुकीच्या जोरावर शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामावरून आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील अशोक लोंढे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात यात लोंढे व त्यांचे मित्र जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, यशवंत बाबा चौकीच्या … Read more

तोतया पोलिसाने व्यापाऱ्याचे चार तोळे सोने भरदिवसा लुटले

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- तोतया पोलीस बनून आलेल्या भामट्यानी राहुरी फॅक्टरी येथील व्यापार्‍याचे 4 तोळे सोने लंपास केल्याची घटना धोकादायक घटना सोमवारी दुपारी 2 वाजता राहुरी फॅक्टरी हद्दीतील कराळेवाडी शांती चौक परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्टँड येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन … Read more

आयुर्वेदिक औषधांचे आमिष दाखवून लुटणारी नायजेरियन टोळी जेरबंद न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- विविध आयुर्वेदिक उत्पादनांच्या व्यवसायाचे अमिष दाखवून नगर येथील एका हॉटेल व्यावसायिकास तब्बल १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या चौघांच्या नायजेरियन टोळीला येथील सायबर पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले आहे. यात स्टॉन्ली स्मिथ(रा. मूळ नायजेरियन हल्ली रा.पिंपरी चिंचवड, पुणे), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क, … Read more

भामट्यांनी दुचाकीस्वाराला अडवून लाखो केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-नगर शहरासह जिल्ह्यात लुटमारी, चोऱ्या, आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोरटे नागरिकांना लुटत आहे यामुळे या भामट्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच दिसून येत आहे. नुकतेच राहुरी तालुक्यात भामट्याने पोलीस असल्याचे भासवत एका राहुरी फॅक्टरी येथील व्यापाऱ्याला चार लाखांचा गंडा घातला. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी येथील … Read more

शहरात चोरट्यांच्या भीतीने नागरिक धास्तावले

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात नुकताच तीन ठिकाणी चोरी केल्यानंतर आता शनिवारी चोरट्यांनी पुन्हा धूम स्टाईलने एकदा चोरी केली आहे . याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भरदुपारी प्रोफेसर कॉलनी रस्त्यावरील रेणुका माता मंदिर जवळ वैशाली विलास देशपांडे (वय ६० रा. प्रोफेसर कॉलनी रोड ) या महिलेचे दोन तोळे वजनाचे … Read more

बाळ बोठेबाबत ती माहिती अफवाच निघाली, पोलिसांनाही झाला नाहक मनस्ताप!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार  पत्रकार आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला हायकोर्टाच्या आवारातच पोलिसांनी अटक केल्याच्या अफवा पसरली अन नगरसह औरंगाबादच्या माध्यम विश्वात एकच गोंधळ उडाला. याबाबतची खातरजमा करण्यासाठी नगर पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांचा फोन, मोबाईल  सतत खणाणत होता. या प्रकारामुळे पोलिसांना … Read more

साईबाबांच्या दरबारातील गैरप्रकार उघड करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-साई मंदिर परिसरात भाविकांचे बाईट घेतले आणि गर्दी जमा केली म्हणून एक वृत्त वाहिनीच्या तीन पत्रकारांवर साई संस्थांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी व व कॅमेरामन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई संस्थानाचे उप कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या … Read more

रेखा जर हत्याकांड : बाळ बोठे पोलिसांना शरण येणार कि ???

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला. त्यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात … Read more

दारूची अवैध तस्करी करणारा पिकअप पकडला; 10 लाखांचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- पाच लाख रूपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा व एक पीकअप वाहन असा १० लाख १७ हजार ७८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन विठ्ठल शेळके (वय ३६ रा. वडगाव ता. पाथर्डी), बाळासाहेब रामराव जायभाये (रा. पिंपळनेर ता. शिरूर कासार जि. बीड) … Read more

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- ओढ्यातून वाळू उपसा करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. हा प्रकार नगर तालुक्यातील वाळकी येथे घडला होता. दरम्यान या कारवाईत एक ब्रास वाळू व विना नंबरचा ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्याद यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस … Read more

साईबाबा संस्थानकडून पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीसाई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी एबीपी माझाच्या दोघा प्रतिनिधींसह एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रकरणी फिर्याद … Read more

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील वाळकी येथील एका ओढ्यातून वाळू उपसा करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास वाळू व विना नंबरचा ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक पंडीत तुकाराम जुंदरे (वय २६) व मालक दिनेश सखाराम … Read more

चोरट्याने कारमधून मोबाईल लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कारच्या उघड्या असलेल्या काचतून हात आत टाकत कारमधून १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजेच्या दरम्यान गांधी मैदान येथे घडली. कोतवाली पोलीस ठाण्यात आयुबखान रमजानभाई शेख (वय ५३ रा. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more