कामगाराने दुकानातील रोकड लांबविली

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शहरातील आईस्क्रीमच्या दुकानात काम करत असलेल्या कामगाराने दुकानातच डल्ला मारला आहे. याबाबत शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात अंकुश ताराचंद कुकरेजा (वय 21, रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अंकुश कुकरेजा यांच्या मालकीचे शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर रॉयल आईस्क्रिम नावाचे दुकान आहे. … Read more

धंनजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, मुंडे यांनी … Read more

दुचाकीस्वाराच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  दुचाकीवरून घरी जाणाऱ्या निलेश माधव मेहेरखांब (रा. सुरेगाव, ता.कोपरगाव) यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी निलेश मेहेरखांब यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, फिर्यादी निलेश माधव मेहेरखांब हे दुचाकीवरून घराकडे जात असताना पी.जे. स्कूल चौकात … Read more

जुन्या वादातून वाहने दिली पेटवून; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अंकुश मधुकर जाधव (वय 31 वर्ष रा. रेणाविकर कॉलनी, घर नं 25, निर्मल नगर) यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून त्यांचे घरासमोरील टेम्पो, स्कुटी, सुझुकी मोटर सायकलला आग लावून नुकसान करणार्‍या महेश उर्फ मारी वाल्हेकर रा. गजराजनगर याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमसंबधातून पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा मर्डर !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने केलेल्या जबर मारहाण करून पतीचा खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे घडली. याबाबत सविस्तर असे की मिरजगाव येथील राहणारी विवाहित महिला अनिता प्रमोद कोरडे हिचे योगेश बाळासाहेब बावडकर याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणातूनच अनिता हिने तिचा पती प्रमोद बाळासाहेब कोरडे … Read more

कृषी विद्यापीठाचा कर्मचारी मृतावस्थेत,भावाने केले हे धक्कादायक आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी कामावर मृतावस्थेत आढळल्याने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत देवराम पवार (वय ३८, राहणार खडांबे) हे राहुरी कृषी विद्यापीठात कंत्राटी पहारेदार म्हणून १० वर्षांपासून काम करत होते. दिनांक २ फेब्रुवारीच्या पहाटे बी-बियाणे अंतर्गत ‘ड’ विभागात ३ नंबर शेडवर रात्रपाळीसाठी कामावर हजर होते. पहाटे ते … Read more

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून ‘त्या’ रिक्षा चालकासह महिलेवर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-राहुरी बसस्थानक परिसरात अनैतिक धंदे करणाऱ्या महिलांचे टोळके ग्राहकांचा शोध घेत फिरत असते. बसस्थानकासमोर रिक्षांचा अड्डा आहे. साेमवारी राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान प्रवासात एका रिक्षाचालकाने शेजारी बसलेल्या महिलेशी अश्लील चाळे सुरू केले. रिक्षात मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसह रिक्षा राहुरी महाविद्यालयाच्या रस्त्याकडे वळवण्यात आली. त्यामुळे, घाबरलेल्या मुलीने रिक्षा थांबवण्याची … Read more

डेटिंग ऍपद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तरुणीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- बंबल डेटिंग ऍप वर स्वतःचे नकली प्रोफाइल तयार करून पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १६ जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेन्नईहुन वाकडमध्ये आलेल्या एका व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे … Read more

१९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ रात्रीच्या वेळी अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून वैभव बाळू खामकर रा. पिंपळगाव पिसा व नीलेश उर्फ सोनु गायकवाड रा.निंबवी यांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

आता बलात्कार पिडितेची ओळख स्पष्ट होऊ नये यासाठी ही आहे निमावली

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- बलात्कार पीडीत महिला अथवा मुलींची ओळख स्पष्ट झाल्यास त्यांच्या भावी जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तरी त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांची ओळख स्पष्ट हो नये,यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी.शेवलीकर यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेत राज्यातील पोलिस आणि न्यायव्यवस्थेला नियमावली लागू … Read more

नगरच्या व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना पुण्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर येथील हॉटेल व्यावसायिकास आमिष दाखवून १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. भारतातातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल आईल खरेदी करावयाचे आहे. या व्यावसायात तुम्ही सहभागी झाले तर लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी केडगाव येथील … Read more

पोलिसांच्या हद्दीत घुसून चोरटयांनी दुकान लुटले

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. याबाबत … Read more

बापरे!तब्बल चार लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कर्जत तालुक्यातील राशीन येथे अवैध  गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी विविध कंपनीचा   एकुण ३ लाख९२हजार ९८० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अवैध धंद्या विरुद्ध जोरदार आघाडी उघडली असून तालुका सरळ रेषेत आणला आहे मात्र आद्यप गुटखा मात्र सर्वत्र मिळत आहे … Read more

दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंदे वाढू लागले आहे. यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. नुकतेच कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कार्रवाईकेली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, आज मंगळवारी राशीन शहरात करमाळा रोड येथे ललिता शाम भोसले, रा राशीन, ता. … Read more

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सोनईतील ‘त्या’ तीन जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे.पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (वय २०) हिने घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-दरोड्याची तयारी करून जात असणारे व चैन स्नँचिंग करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी हत्यारासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे जेरबंद केली. रियाज शफी शेख (वय २४ रा. वार्ड नंबर ६ बसस्टॅन्डमागे श्रीरामपूर), आजम नसीर शेख (वय २८, रा. गोपीनाथनगर साई भुयारीमार्गसमोर वॉर्ड नंबर २ श्रीरामपूर), करण अनिल अवचिते (वय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेल चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुरी तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील संतापजनक घटना : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर कारमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी वैभव बाळू खामकर रा.पिंपळगाव पिसा व निलेश उर्फ सोनु गायकवाड रा.निंबवी यांच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी … Read more