पाचवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ३३ वर्षाच्या नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारा आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे, वय ३३ वर्ष याला इयत्ता ५ वी तील १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका इ. ५ वीमध्ये  शिकणाऱ्या १० वर्षाच्या लहान मुलीवर २४ जानेवारी रोजी सायं. ४ च्या सुमारास आरोपी … Read more

मोहोटा देवस्थानमधील तत्कालीन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील मोहोटा येथील जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत हायकोर्टाने दणका दिला. न्या. टी व्ही नलावडे आणि. न्या. एम.जी शेवलीकर यांनी पोलीस प्रशासनाला मोहोटा देवस्थानमधील सुवर्णयंत्र गैरप्रकारणी तत्कालीन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा. फसवणूक, आर्थिक अफरातफरी, जादूटोणा … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकजण अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-जामखेड शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ व भुतवडारोड येथील पानटपऱ्यावर मवा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जामखेड शहरात मावा विक्री करत आसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे … Read more

समाजकंटकाने गायरान क्षेत्राला लावली आग; लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील नगर दौंड रस्त्या लगत असलेल्या कोळाई देवी मंदिराच्या माळरानावरील गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे. यामुळे लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यालगत असलेल्या कोळाईदेवी मंदिराच्या माळावरील असलेल्या २८ एकर गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने … Read more

अज्ञात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने एकास चिरडले….! ट्रॅक्टरसह चालक पसार, सर्व घटना ही सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-एका अज्ञात ट्रॅक्टरला जोडलेल्या डबल ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई महामार्गावरील नवीन मार्केटयार्डच्या गाळ्यासमोर घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई महामार्गावर असणाऱ्या मार्केटयार्डच्या गाळ्यासमोर एका अज्ञात ट्रॅक्टरच्या डबल ट्रॉलीच्या मागच्या ट्रॉलीखाली आल्याने चिरडून एका इसमाचा मृत्यू … Read more

वेश्या व्यवसायसाठी आणलेल्या महिलांची पोलीसांकडून सुटका

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-कर्जत ते राशिन रोडवर असलेल्या हॉटेल गणेश या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या ३ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीसांमार्फत १ बनावट ग्राहक राजेंद्र दिपेंद्र ठाकुर यांचेकडे पाठवुन हॉटेल गणेश येथे वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनचे … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- एका विवाहितेचा बँजो संच घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ करुन दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घराबाहेर काढून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दरम्यान हा संतापजनक प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे  घडला आहे. या प्रकरणी  विवाहिता परवीन राजमहंमद शेख यांनी घारगाव … Read more

पाच हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी हवालदारास अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-पारनेर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला पाच हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी अ. नगर लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी अटक केली. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील एकास पारनेर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराचा आठ दिवसांपुर्वी फोन आला की, तुझ्या बायकोने तुझ्या विरूद्ध केस केली आहे. त्यामुळे मला कारवाई करावी लागेल, आजच पाच … Read more

लग्नाची बळजबरी करून तरुणीवर इच्छेविरुद्ध बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-एका १७ वर्ष ११ महिने वयाच्या अल्पवयीन नेवासा तालुक्यातील आरोपी मनोज अण्णासाहेब नन्नोर, वय २५ हल्ली रा. गणपती मंदिराजवळ, र॑भाजीनगर, केडगाव याने सदरमुलीला तू माझ्याबरोबर लग्न कर, अशी फोनवर लग्नाची मागणी करून ८ महिन्यापासून ओळखीचा गैरफायदा घेत मुलींच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला तरी मी आत्महत्या करील, अशी धमकी देवून अल्पवयीन … Read more

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व सासऱ्यास अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे.नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (२०) हिने घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली. बाबासाहेब कुंडलिक कोल्हे (रा. यशवंतनगर) यांनी … Read more

रस्तालुटी नंतर अवघ्या 2 तासातच पोलिसांनी आरोपींना गजाआड केले

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- नगर- औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी फाटा परीसरातील सुडके महाराज आश्रम जवळ सत्तर हजाराची रस्तालूट करुन पळालेले आरोपी शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री नेवासाफाटा येथून चांदा गावी मोटारसायकल वरुन जात असताना रविंद्र राजेंद्र कदम यांना अडवून गावठी कट्टयाचा धाक … Read more

प्रलंबीत मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-  शेवगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत. त्यामध्ये विनापरवाना वाळू तस्करी, जुगार,मटका, या सारखे अनेक अवैद्य धंदे चालू आहेत. त्याकडे आपण लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, या मागणीचे लेखी निवेदन नॅशनल ॲन्टी करप्शन अँड क्राईम कंन्ट्रोल ब्युरो संघटने तर्फे शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना देण्यात आले. दरम्यान तहसीलदारांना … Read more

भरदिवसा पुन्हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि.1 फेब्रुवारी रोजी घडली आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे घडला आहे. राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दोनच दिवसांपूर्वी … Read more

संतापजनक : ७१ वर्षांच्या नराधमाने केला अकरावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एके ठिकाणी भाडोत्री खोलीत राहणाऱ्या इयत्ता अकरावीतील १८ वयाच्या विद्यार्थिनीवर आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख, (वय ७१) रा. आखेगाव रोड, शेवगाव याने तीन-चार वेळा शरीरसंबंध करून बळजबरीने बलात्कार केला. फिर्यादीत पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे कि, आई- वडिलांसह भाड्याच्या घरात रहात असताना आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख हा शेवगाव … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद नगर एलसीबीची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-शहरातील नार्दन ब्रँच परिसरात रेल्वे भुयारी मार्गाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक केलेल्या आरोपींमध्ये रियाज शेख (वय, २४), आजम शेख (वय २८), करण अनचिते (वय २२), बाबर शेख (वय ४५ सर्व रा.श्रीरामपूर), दानिश पठाण … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; अडीच लाखाहून अधिकचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-नगर तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करून दोन लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अनिल टिल्लू पवार (रा. नेप्ती ता. नगर), कुमार दादासाहेब फलके (रा. निमगाव वाघा ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक राजेंद्र … Read more

महामार्गावर बंदुकीचा धाक दाखवून एकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- नगर – औरंगाबाद रस्त्यावर कांगुणी गावच्या शिवारात सुटके महाराज आश्रमाच्या पुढे दुचाकीवरून रविंद्र राजेंद्र कदम, वय २५ रा. चांदा, ता. नेवासा हा तरुण चांदा गावाकडे जात असताना प्लॅटिना दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी कदम या तरुणाच्या दुचाकीला दुचाकी आडवी घालून तू आमच्या मोटारसायकलला कट मारला असे म्हणून शिवीगाळ करुन खाली … Read more

गावठी कट्टयासह दुचाकी चोरटा जेरबंद या पोलिसांची कारवाई । चार दुचाकी हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सध्या शेवगाव शहर व तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून खून, लुटमार, चोर्‍यामध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शेवगाव पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. अशाच प्रकारे बंदोबस्तावरील पोलिसांना खानापूर-रावतळे, कुरुडगाव रोडवरील हॉटेल शिवार येथे एक आरोपी आल्याची माहिती समजताच त्याला सापळा … Read more