धक्कादायक : अपहरण करून नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले !
अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- चेन्नई विमानतळावरून अपहरण करून आणलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणल्यावर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले. या अधिकाऱ्याचा मुंबईत शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरजकुमार मिथिलेश दुबे (२७, रा. झारखंड, रांची) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरजकुमार यांचे अपहरण करण्यात आल्यावर ५ फेब्रुवारी रोजी वेवजी … Read more