वीज जोडणीसाठी घेतली ४५०० रुपयांची लाच वीज कर्मचारी’एसीबी’च्या जाळ्यात!
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. यात नवनाथ नामदेव निर्मल, (वय ४३, धंदा -सहायक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) ( रा. अस्तगाव रोड, पिंप्री निर्मळ ता. राहाता) … Read more