अल्पवयीन मुलीस भरदुपारी पळविले !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्षं १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदुपारी १ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. या घटनेने संगमनेर शहर परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईकांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यातील खिरविरे येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 4 ऑगस्ट 2020 ते दि. 6 ऑगस्ट 2020 दरम्यान देवा सुभाष सदगीर, सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आत्महत्या,ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये चालू होते ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे एका ३१ वर्षीय महिलेने राहत असलेल्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशोदा काशिनाथ मधे वय ३१ यांनी स्कार्पने कोपीचे आड्याचे बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती भाऊसाहेब यादव याने … Read more

धक्कादायक : अल्पवयीन भाचीसोबत मामानेच केल अस काही , चोवीस तासाच्या आत …

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबातील साडेदहा वर्षांच्या मुलीच अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस श्रीगोंदे पोलिसांनी कारवाई करत अवघ्या चोवीस तासाच्या आत अटक केली. त्याचबरोबर पीडित अल्पवयीन मुलीचीही सुटकाही करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. ९ ऑगस्ट रोजी या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून … Read more

मतिमंद मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एका मतिमंद मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राह्मणवाडा गावच्या हद्दीत मुळ वेहरे परिसरातील मतिमंद मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरात आरोपी पप्पू रंगनाथ फलके (रा. ब्राह्मणवाडा, … Read more

चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकच्या चालकाला तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून १ लाख ८ हजारांची रोकड व ५ हजारांचा मोबाइल लांबवला. मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरीच्या गुंजाळ नाक्याजवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुनील शिरसाठ (कोल्हार खुर्द, तालुका राहुरी) हे ट्रक थांबवून टायरमधील हवा चेक करत असताना मोटारसायकलीवर आलेल्या … Read more

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राहुरी येथील महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली. १६ ऑगष्टला मध्यरात्री जंगमगल्लीतील मंदिरात ही घटना घडली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत या मंदिराचे बांधकाम झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून दर्शन व्यवस्था बाहेरून करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दानपेटीची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पुजाऱ्याने पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक … Read more

चिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील वाघुंडे शिवारातील एका आदिवासी समाजातील महिलेवर काही नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केस मागे घे असा दम देत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटणा गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता तरुणाचा मृतदेहबंधाऱ्यात सापडला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील लक्ष्मण अशोक गवळी (३० वर्षे) तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. रविवारी (१६ ऑगस्ट) त्याचा मृतदेह उंबरी नाल्यावरील बंधाऱ्यात सापडला. ही आत्महत्या आहे की, घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कृष्णकांत अरूण गवळी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. सहायक … Read more

तिने प्रियकरासोबत तलावात मारली उडी; त्याने शेवटच्या क्षणी घेतला `हा` निर्णय

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-प्रेमात एकमेकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. प्रेमात विश्वास हाच एकमेक धागा असतो. मात्र, एखाद्या वेळी विश्वासघात देखील होतो. अशीच घटना आझमगडमध्ये घडली आहे. प्रियकरावर विश्वास ठेवणे प्रियेसीच्या जिवावर बेतलं आहे. जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता युवतीचा मृतदेह शाळेच्या मागे सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक … Read more

चालकाकडून प्रवासी महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- प्रवासी महिलेला पिकअपमधून नेताना चालकाने तिच्यावर अत्याचार केले. स्थानिक गुन्हे शाखा व घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला १२ तासांच्या आत गजाआड केले. सुखदेव बबन कंकराळे (३०, कोर्ट परिसर, बारगाव पिंपरी रोड, सिन्नर, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. संगमनेर बायपास पुणे-नाशिक महामार्गावरुन चाकणला जाण्यासाठी उभी असलेली महिला एका … Read more

विहिरीत उडी मारून शेतकऱ्याने संपविले जीवन !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील सचिन कोबरणे या ३० वर्षीय शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनीच विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. पिकांवर औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने वडिलांनी शोध घेतला. विहिरीजवळ सचिनची चप्पल होती. विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सचिनचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेबाबत थेट गृहमंत्र्यांना पत्र !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली होती  ह्या संतापजनक घटनेचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. #शिवसेना नगर जि. सुपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायवेवर महिलेला दारु पाजून केला बलात्कार आणि अवघ्या चोवीस तासांत …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली.  मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.  ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कोविड सेंटरमधून कैदी फरार

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-   सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे. नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठ येथे तात्पुरते कोविड केअर सेंटर उभे केले आहे.   परंतु या सेंटरमधूनच एक कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची केस मागे घे म्हणत मुलीस पेट्रोल टाकून पेटविले !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात काल सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला … Read more

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन दिवसात आरोपी पकडला

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून ९ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण झाले होते. तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेऊनही मुलगी न सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाची पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अपहरण करणाऱ्या मुलास पोलिसांनी दोन दिवसात पकडले. श्रीगोंदा पोलिसांनी कसून चौकशी केली असता तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या … Read more

धक्कादायक! बनावट व्हॅल्यूशनद्वारे 22 कोटींची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-प्रॉपर्टी व्हॅल्युअरच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी व्हॅल्युअर अभिजीत नाथा घुले (रा. बुरडगाव रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकेश चंद्रकांत कोरडे (रा. नांगरे गल्ली, नगर ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपीने प्रॉपर्टी … Read more