‘ह्या’ कारणामुळे केली ‘त्या’ कोरोना रुग्णाने आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोना रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.  आजाराच्या भीतीपोटीच या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना पोलिसांनी व्यक्त केला. पाथर्डी येथील या ३२ वर्षीय रुग्णावर दहा दिवसांपासून उपचार सुरू … Read more

गावठी कट्टा व तलवार विक्री करणारा युवक जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे प्रशासन आणि समाज या महामारीशी झुंज देत आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे चित्र आहे. नुकतेच एका युवकास पोलिसांनी गावठी कट्टा व तलवार विक्री करताना जेरबंद केले आहे. अकाश अण्णा फुलारी (वय- २२ रा . कासार पिंपळगाव ता. … Read more

वाद दोन कुटुंबांचा ; गावातील १८० व्यावसायिकांवर ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-दोन कुटुंबाच्या वादातून त्याचे नुकसान गावातील सर्वच व्यावसायिकांना भोगावे लागण्याचा प्रकार टाकळीभान येथे घडला आहे. गावपुढारी मात्र मूग गिळून गप्प असल्याने व्यवसायिकांत असंतोष आहे. या वादातून १८० व्यवसायिकांवर कारवाईची टांगती तालावर आहे. याची सविस्तर हकीकत अशी: टाकळीभान येथे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग 1 मधील आतिक्रमण करून राहत असलेल्या दोन कुटुंबांत … Read more

एटीएम कार्डामुळे उलगडले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ हत्याकांड !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- स्वस्त सोनेप्रकरणी चौघांच्या खुनाचा आरोप असलेल्या नरेश जगदीश सोनवणे याला सोमवारी न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. आरोपीचे वकील अॅड. अनिकेत दीपक भोसले यांनी युक्तिवाद केल्यानंतर ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली गेली. सोनवणे हा जळगाव येथे … Read more

चोर सोडून संन्याशाला फाशी, पोलिस निरीक्षकच म्हणाले मुलीच्या वडिलांना तुरुंगात टाका …

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  वाळुंज येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करा, अशी मागणी करण्यासाठी सोमवारी पोलिस ठाण्यात गेलेल्या मुलीच्या वडिलांना तुरुंगात टाका, असे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी फर्मावल्याने बाचाबाची झाली. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा आणि आरोपीला अटक करा; अन्यथा २ सप्टेंबरला मोर्चा काढून आमची ताकद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल दोन वर्ष तरुणीवर घरात घुसून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अल्पवयीन मुलीवर आई वडिलांस जीवे मारण्याची धमकी देत व तब्बल दोन वर्ष एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील बकु पिंपळगाव परिसरात एका १८ वर्षांच्या मुलीला तिच्या घरात घुसून संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. अनेक दिवसापासून आरोपी सुभाष लहानु सोडनर, रा. बकु … Read more

धक्कादायक : सुनेचा शेततळ्यात पडून मृत्यू ,आठवड्याभरातच सासूचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथे सुनेचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सासुचाही मृतदेह तळ्यातील पाण्यावर तरंगताना मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही घटना दि 21 रोजी सकाळी घडली. दि 13ऑगस्ट रोजी सकाळी महांडूळवाडी येथील सुप्रिया गुलदगड वय24 वर्षे या विवाहित महिलेचा ती शेतात गवत आणण्यासाठी गेली … Read more

बिग ब्रेकिंग : महानगर बँकेकडून खातेदाराची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याला हादरवणार्या हत्याकांडचा अखेर पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चार जणांच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र हे हत्याकांड खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष व त्यानंतर झालेल्या वादातून घडले असल्याची माहिती आता समोर आली आहे. खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगावातील पाच जणांना अहमदनगर येथील तरुणाने बोलावून घेतले. सोने न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  कोपरगाव तालुक्यातेले नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संतोष श्रावण घोरपडे (१० वर्षे) या चौथीतील विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. शे तात मुगाच्या शेंगा तोडत असताना संतोषला कंटाळा आला, म्हणून तो शेततळ्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली एकटाच खेळत होता. खेळता खेळता झाडाच्या फांदीवरून तो घसरून तळ्यात पडला. आईला वाटले … Read more

बिग ब्रेकिंग : त्या खून प्रकरणातील पाच संशयित ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापूरफाटा येथे आलेल्या जळगाव जिल्ह्यातील अज्ञात व्यक्तींनी ‘सोने’ देणाऱ्या चौघांना गुरुवारी धारदार शस्त्राने ठार केले. यातील पाच संशयितांना गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी पहाटे पुण्यात ताब्यात घेतले. कोट्यवधी किमत असलेले गुप्तधन अवघ्या काही लाखांत घेण्यासाठी जळगावचे लोक आले होते. आपली फसवणूक होण्याच्या शक्यतेने ते हत्यारबंद होते. … Read more

‘त्या’ आरोपींच्या शोधार्थ जळगावच्या दिशेने पथके रवाना

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ काल दि. २० रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी आदिवासी समाजातील चार युवकांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली असल्याची माहिती पुढे आली असून . काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने हे हत्याकांड स्वस्तात सोन्याच्या आमिषातून करण्यात आले असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. … Read more

ह्या कारणामुळे झाला त्यांचा खून, सविस्तर घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाट्यानजिक जळगाव जिल्ह्यातील काही व्यक्ती दोन महिलांसह एका वाहनातून सुरेगाव-विसापूर फाटा या ठिकाणी स्वस्तात सोने घेण्यासाठी आले होते. मात्र, आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच त्यांनी चाकूने सपासप वार करून चौघांना जागीच ठार केले. त्यामुळे स्वस्तात सोने महागात नव्हे, तर जीवावर बेतले अाहे. गुरुवारी … Read more

श्रीगोंद्यात घडला हत्याकांडाचा थरार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील विसापूरफाटा येथे खळबळ जनक घटना घडली आहे. नाशिक परिसरातील काही लोकांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. देण्याघेण्याच्या वादातून चौघांचा खून झाला असून या हत्याकांडाने काल नगर जिल्हा हादरून गेला होता. नाशिक जिल्ह्यातील काही लोक स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते. यामध्ये जिल्ह्याबाहेरील दोन … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- खिरविरे येथील सोळा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला कल्याण, शहापूर येथे नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून खिरविरे येथील देवा सुभाष सदगीर याच्यासह तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवाने मुलीचे अपहरण करून तिला कल्याण येथे नेले. सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहीत नाही) … Read more

भाडेकऱ्यास मारहाणप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- आदिवासी कुटुंबातील पती-पत्नीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून राहुरीतील कोरडे पिता-पुत्रावर विनयभंग, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात विजय रंगनाथ कोरडे यांच्या मालकीच्या कोरडे बिल्डिंगमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित … Read more

दानपेटी चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहरातील महादेव मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यास राहुरी पोलिसांनी आरोपी प्रेम वाकोडे (वय ३०, राहुरी) याला गजाआड केले. दानपेटी व १५० रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दानपेटी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मंदिराचे पुजारी प्रकाश भदे यांच्या फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या … Read more

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील गुंजाळवाडी येथील युवकावर अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. नीलेश देशमुख (कृष्णानगर, विडी कामगार सोसायटी, गुंजाळवाडी) याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या तरुणाने खांडगावच्या २८ वर्षीय विवाहितेशी ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून … Read more