प्रवरेत वाहून गेलेला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-प्रवरा नदीवरील संगमनेर येथील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला दुसरा मात्र वाहून गेला होता. शरद कोल्हे असे वाहून गेलेल्याचे नाव होते. काल सकाळी त्याचा मृतदेह वाघापूर शिवारात नदीपात्राच्याकडेला पाण्यावर तरंगताना आढळून … Read more