नगर जिल्ह्यातील ‘हे’ हत्याकांड पुन्हा चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर – नगर जिल्ह्यात अनेक हत्याकांड प्रकरणे गाजली असून काहींचा उलगडा झाला व काही अद्यापही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अशाच एका हत्याकांडाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत … Read more

माझ्याच वाहनावर कारवाई का करता ? म्हणत तो तहसीलदार यांच्या दालनात आणि आत्मदहन….

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- काल (शुक्रवार) नेवासे महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो (एमएच 04 एफडी 8278) या वाहनावर कारवाई केली होती. यामुळे त्रासलेल्या सदर इसमाने थेट नेवासा तहसीलदार यांच्या दालनात धडक मारली आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नेवासा खुर्दचे मंडल अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी … Read more

‘त्याने’ सीआयडी अधिकारी असल्याचे भासवले आणि केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  श्रीगोंदा शहरात एका व्यक्तीस दोन भामट्यांनी सीआयडीत अधिकारी असल्याचे भासवत लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीमराव कवडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्या भामट्यांनी त्यांच्याकडून सोन्याची चैन लांबविली. याबाबत सविस्तर हकीकत अशी: कवडे यांचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी … Read more

अधिकारी असल्याचे सांगत भामट्यानी सोन्याची चैन लांबवली

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, फसवणूक चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा येथे दोन भामट्याने सीआयडीत अधिकारी असल्याचे सांगत एकास लुटल्याची घटना घटना नुकतीच घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भीमराव कवडे नामक व्यक्तीचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी … Read more

धूम स्टाईलने पैशाची बॅग पळवली

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच धूम स्टाईलने चोरी करून क्षणात फरार होण्याचा ट्रेंड चोरट्यांमध्ये रुजू लागला आहे. असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ रस्त्याच्या विजेच्या गोडावूनजवळ दुचाकीवरून पैशांचा भरणा करण्यासाठी जात असताना बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ३ लाख रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली. … Read more

मित्रांचा डीजे डान्स नवरदेवाला भोवला

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  वांबोरी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला व हा विवाहसोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. लग्न समारंभ आटोपला नवरी देखील नवरदेवाच्या घराकडे निघाली. नवरीला घेऊन वऱ्हाडी खडांबे खुर्द येथील घरी परतले. लग्न म्हंटले कि मित्रांचा थाट हा वेगळाच असतो. परंतु याच थाटापायी नवरदेवाला चांगलाच फटका बसला … Read more

श्रीरामपूर तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांत मारामारी !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत गुरूवारी जि. प. सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्याचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना शरद नवले तेथे आले. आता ग्रामपंचायतीत प्रशासक आले आहेत, तुम्ही येथे काय करता? असा सवाल त्यांनी केला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले ! आणि….

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर  ग्रामपंचायतीमध्ये आज परंपरागत विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली.  ग्रामपंचायतीत झालेल्या वादाचे पडसाद नंतर बाहेर उमटत दोघांच्याही नातेवाईकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. स्थानिक पोलीस वेळीच पोहल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

महिलाही आता वाळूतस्करीत, पहिलाच गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  अवैध वाळूतस्करीतील पुरूषांचे वर्चस्व मोडीत काढत पळशी येथील महिला वाळूतस्करीत सहभागी झाल्या आहेत. पोलिसांनी विमल रामचंद्र गागरे हिच्याविरोधात १ लाख ६८ हजार किमतीच्या ४० ब्रास वाळूचा अवैध उपसा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाळूचोरीचा गुन्हा दाखल झालेली तालुक्यातील ही पहिलीच महिला आहे. तलाठी राम शिरसाठ यांनी या महिलेविरोधात वाळूचोरीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहाव्या मजल्यावरून उडी घेत मुख्याध्यापकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद गोरक्षनाथ तांबे (४६) यांनी कुंकुलोळ संकुलाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.  ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. तांबे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. इमारतीखालीच तांबे यांचे कपड्याचे दुकान आहे. निबे देवकर वस्तीनजीक दातीर … Read more

मंगळसूत्र चोरणारे सराईत आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोनसाखळी चोरणारे दोन सराईत आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नांदूर(ता.राहाता) शिवारात सापळा रचून व पाठलाग करीत सचिन लक्ष्मण ताके (सध्या रा. सावळेवस्ती,नांदुर ता. राहाता) व बबन चंद्रभान रशिनकर या दोघांना ताब्यात घेतले. राशिनकर यांच्याकडे चौकशी केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघात घडून एक ठार, ट्रकमध्ये होत्या गॅस सिलेंडरच्या टाक्या …

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्या जवळ आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र अपघात घडून या अपघातामध्ये एक ठार तीन जखमी झाले आहेत.  या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर पाथर्डी रस्त्यावरील त्रिभूवनवाडी फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनाचा … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : आईने आत्महत्या करुन घेतला 4 वर्षाच्या मुलीची जीव.!

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यात पतीपत्नीच्या वादात आईने स्वत आपल्या मुलीसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवार दि. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील कोळगाव शिवारात घडली. यात उषा गणेश झिरपे (वय 25) व गायत्री गणेश झिरपे (वय 4) असे मयत झालेल्या दोघींची नावे आहेत. … Read more

महिलेची घरात गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील बेलापूर रोडवरील एका वस्ती याठिकाणी राहणारी माहिलेने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या महिलेला तातडीने शहरातील कामगार दावखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा खून; दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे २८ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (६०, खडांगळी, तालुका सिन्नर) यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली.  त्यांचा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ३० ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मृताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी … Read more

धक्कादायक! रात्रीच्या वेळी ‘त्या’ दुचाकीस्वाराबाबत ‘झाले’ असे काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रात्रीच्या वेळी बोधेगाव येथून तिसगावला दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला चोरट्यांनी भरस्त्यात अडवून लुटून नेले. ढवळेवाडी फाट्याजवळ शनिवारी हा प्रकार घडला. भारत रामकिसन मरकड असे या व्यक्तिचे नाव आहे. चोरटयांनी त्या व्यक्तीकडील पैसे व त्याची दुचाकी चोरून नेली. दोन दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी मरकड यांचा पाठलाग केला. त्यानंतर धावत्या … Read more

अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून….

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना गर्दणी येथील खानापूर शिवारातील घडली. अकोल्यात महिला अत्याचाराची पंधरा दिवसांत घडलेली ही चाैथी घटना आहे. आठ दिवसांपूर्वीच ब्राह्मणवाडा येथे मतिमंद युवतीवरील व मुथाळणे येथे अल्पवयीन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोजच्या कुंड परिसरात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध अदयाप लागलेला नाही.  पारनेर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्चाखालील पथकाने पुणे जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देउन तेथून कोणी बेपत्ता झाले आहे का ? तेथे मृतदेहाशी सबंधित काही पुरावे मिळतात … Read more