धक्कादायक! मंदिराच्या वर्गणीवरून सरपंचास जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कांगोणीचे सरपंच आप्पासाहेब कारभारी शिंदे यांना 12 जणांनी गावठी कट्टा लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महादेव मंदिरासाठी वर्गणीच्या कारणावरून मंगळवारी झालेला वाद आपसात मिटला असताना बुधवारी (9 सप्टेंबर) काही लोकांनी बेकायदा जमाव जमवून आपणाला गावठी कट्ट्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले व सोडविण्यास आलेल्या … Read more